लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील ३१ हजार रहिवासी आणि ९ हजार जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Temporary Rehabilitation of 31 thousand Residents and 9 thousand Animals in Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ३१ हजार रहिवासी आणि ९ हजार जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये ...

सांगली जिल्ह्यातील दुधाचे ९० टक्के वितरण ठप्प, भाजीपाल्याची आवक घटली - Marathi News | Distribution of 90% milk stop in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील दुधाचे ९० टक्के वितरण ठप्प, भाजीपाल्याची आवक घटली

सांगलीच्या दक्षिण व पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाल्याने मंगळवारी दूधसंकलनावर मोठा परिणाम झाला. एकूण दूध वितरणापैकी ९0 टक्के दूध वितरण होऊ शकले नाही. ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात - Marathi News | Sadbhau Khot visits flood affected villages | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज वाळवा तालुक्यातील शिरगाव गावाला पाण्याने वेढल्याचे समजताच स्वतः कंबरेभर पाण्यामध्ये जाऊन होडीने प्रवास करीत शिरगाव  व वाळवा गावास भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला ...

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास पाचारण - Marathi News | Called the National Disaster Prevention Team in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास पाचारण

सांगली जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच विविध धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ...

शिगावमधील तरुणाने पिकवली परदेशी भाजी - Marathi News | Foreign Shri grows exotic vegetables in Shigaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिगावमधील तरुणाने पिकवली परदेशी भाजी

वयाच्या १७ व्यावर्षी कौस्तुभने डिप्लोमा इन टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असताना, सावर्डे (ता. हातकणंगले) गावच्या नातेवाईकांची विदेशी भाजीपाल्याची शेती पाहिली आणि आपण अशापद्धतीने पीक घेऊ शकतो, या जिद्दीने त्याने विदेशी पालेभाज्यांविषयी अभ्यास केला. ...

पुराच्या पाण्यात पडताहेत धोकादायक उड्या...। एकाचा बळी - Marathi News | Dangerous jumps in falling water ... Victim of one | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुराच्या पाण्यात पडताहेत धोकादायक उड्या...। एकाचा बळी

केवळ सोशल मीडियावरील दिखावूपणा करण्यासाठी धोकादायक उड्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे हा प्रश्न प्रशासनासाठी तसेच पालकांसाठी चिंतेचा बनला आहे. ...

काँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरी - Marathi News | Sadabhau, Satyajit Deshmukh's absence for congressional interview | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अ‍ॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदा ...

राष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते - Marathi News | Islampur rally for the emergence of Nationalist | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते

अशोक पाटील  इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ... ...