लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

दाखल्यासाठी कागदपत्रांमध्ये परस्पर बदल; विद्यार्थिनीवर गुन्हा - Marathi News |  Mutual changes in the documents to be submitted; Crime against a student | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दाखल्यासाठी कागदपत्रांमध्ये परस्पर बदल; विद्यार्थिनीवर गुन्हा

त्या मुलीने पलूस येथील महा ई-सेवा केंद्रातून जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करून तिला हवा असलेला दाखला मिळण्यासाठी वंशावळ जोडणे आवश्यक होते. ...

आटपाडीत होणार गुरुवारपासून माणदेशी साहित्य संमेलन - Marathi News |  Indigenous Literature Meeting to be held in Attapadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीत होणार गुरुवारपासून माणदेशी साहित्य संमेलन

कविसंमेलनाला माणदेशातील विविध नामवंत कवींना निमंत्रण दिले आहे. शनिवार, दि. १५ रोजी पदवीदान समारंभ आयोजित केला असून, प्रमुख पाहुणे इंद्रजित भालेराव आहेत. दरम्यान, आटपाडी तालुक्यातील सर्व गावात चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे सर्व माजी ...

किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी - Marathi News | Special campaign for distribution of Kisan Credit Cards in the district: Choudhary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी

केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत. ...

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरी - Marathi News | To contribute to disaster management plans: Abhijit Choudhary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आपत्ती व्यवस्थापन आराखड्यांसाठी सरपंचानी सहभाग द्यावा : डॉ. अभिजीत चौधरी

आपत्तीला तोंड देण्यासाठी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पूरप्रवण गावातील सर्व सरपंच यांनी गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी अभ्यासपूर्ण सहभाग द्यावा. ...

भाजपचे कमळ फुलण्यापूर्वीच खुडले - Marathi News | BJP's lotus dipped before flowering | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपचे कमळ फुलण्यापूर्वीच खुडले

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप आॅपरेशन लोटस ही मात्रा लागू करण्याच्या तयारीला लागली आहे. पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणू, असाही दावा भाजप करत असताना, वाळवा—शिराळ्यात मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कमळ फुलण्याअगोदरच खुडण्याची तयारी ...

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासा : जयंत पाटील - Marathi News | Relief to regular creditors farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही दिलासा : जयंत पाटील

इस्लामपूर : सरकार जशी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहे, त्याच पद्धतीने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देणार आहे. वाळवा तालुक्याच्या ... ...

खटावमधील राष्ट्रवादी नेत्याच्या खूनप्रकरणी चौघांना अटक - Marathi News | Four arrested for murder of NCP leader in murder case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खटावमधील राष्ट्रवादी नेत्याच्या खूनप्रकरणी चौघांना अटक

खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांच्या खूनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून दहा लाखांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याची प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून याप्रकरणी चौघांना अटक करण् ...

सांगलीतील ‘एमआयडीसी’चे अधिकारीच आता सोलापुरात बसणार - Marathi News | Sangli's 'MIDC' officers will now sit in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगलीतील ‘एमआयडीसी’चे अधिकारीच आता सोलापुरात बसणार

सोलापुरातील उद्योजकांची सांगली वारी होणार बंद; आठवड्यात दोन दिवस थांबून समस्या सोडवणार ...