आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
Sandeep Kulkarni News in Marathi | संदीप कुलकर्णी मराठी बातम्या FOLLOW Sandeep kulkarni, Latest Marathi News संदीप कुलकर्णीने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि ट्रॅफिक सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. Read More
'दलदल' वेबसीरिजचा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज. भूमी पेडणेकरसोबत मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरची जुगलबंदी दिसणार आहे ...
बहुचर्चित असंभव सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थिएटरमध्ये जाण्याआधी हा रिव्ह्यू नक्की वाचा ...
सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. ...
Satyashodka : हा सिनेमा रिलीज झाल्यापासून प्रेक्षक त्याला उदंड प्रतिसाद देत आहेत. ...
Prakash Ambedkar And Anjali Ambedkar : 'सत्यशोधक' चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश आणि अंजली आंबेडकर यांची मुलाखत घेतली. त्यांच्यातील संवादामधून प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर आली. ...
५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ...
विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या 'टेरिटरी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ...
Territory: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण सुरु झालं आहे. याचाच परिणाम वन्यजीवांवरही होत आहे. ...