लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीप खरे

संदीप खरे

Sandeep khare, Latest Marathi News

दणक्यात पार पडला संदीप खरेंच्या लेकीचा विवाहसोळा, लोकप्रिय अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | sandeep khare daughter roomani khare tied knot with actor stavan shinde wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दणक्यात पार पडला संदीप खरेंच्या लेकीचा विवाहसोळा, लोकप्रिय अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायक संदीप खरे यांची लेक आणि अभिनेत्री रुमानी खरे हिचा विवाहसोहळा पार पडला आहे. रुमानीने अभिनेता स्तवन शिंदेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.  ...

लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुमानीचा पार पडला साखरपुडा, संदीप खरेंचा होणारा जावई कोण? - Marathi News | Sandeep Khare Daughter Roomani Khare Engage With Stavan Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुमानीचा पार पडला साखरपुडा, संदीप खरेंचा होणारा जावई कोण?

संदीप खरे यांचा होणार जावई हा एक अभिनेता आहे. ...

नवी मालिका, मुख्य भूमिका! संदीप खरेंची लेकीसाठी खास पोस्ट; म्हणाले, "nonsence प्रश्न..." - Marathi News | Sandeep Khare shared special post for daughter Roomani her upcoming serial Durga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवी मालिका, मुख्य भूमिका! संदीप खरेंची लेकीसाठी खास पोस्ट; म्हणाले, "nonsence प्रश्न..."

रुमानी खरे 'दुर्गा' मालिकेत दिसणार आहे. ...

कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची कथा! सुप्रसिद्ध गीतकाराची मुलगी प्रमुख भूमिकेत, प्रोमो रिलीज - Marathi News | durga new marathi serial colors marathi roomani khare in lead role daughter of sandeep khare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची कथा! सुप्रसिद्ध गीतकाराची मुलगी प्रमुख भूमिकेत, प्रोमो रिलीज

कलर्स मराठीवर काल नव्या मालिकेची घोषणा झाली असून कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे (durga, rumani khare) ...

"विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर थेटच बोलले संदीप खरे - Marathi News | sandeep khare gets impressed after watching randeep hooda swatantryaveer savarkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विषयच खऱ्याखुऱ्या ANGRY YOUNG MAN चा", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर थेटच बोलले संदीप खरे

Swatantryaveer Savarkar Movie : "सावरकरांवर वेब सीरिज यायला हवी", 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर संदीप खरे यांची प्रतिक्रिया ...

चिंटू सिनेमातील नेहाला आता ओळखणं झालंय खूपच कठीण, ती आहे या प्रसिद्ध कलाकाराची लेक - Marathi News | Did you know Neha from Chintu movie, today she is a famous actress in marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिंटू सिनेमातील नेहाला आता ओळखणं झालंय खूपच कठीण, ती आहे या प्रसिद्ध कलाकाराची लेक

चिंटूमधील नेहा आता बरीच मोठी झाली आहे. मराठी कलाविश्वातील एका प्रसिद्ध कलाकाराची ती मुलगी आहे. ...

‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून पदार्पण करणारी ‘ही’ अभिनेत्री आहे या प्रसिद्ध कवीची लेक; वाचा, तिच्या बाबाची पोस्ट - Marathi News | sandeep khare daughter rumani khare to debut on tv in tu tevha tashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून पदार्पण करणारी ‘ही’ अभिनेत्री आहे या प्रसिद्ध कवीची लेक

Tu Teva Tashi : झी मराठी या वाहिनीवर ‘तू तेव्हा तशी’ ही  नवी कोरी मालिका कालपासून सुरू झाली. सध्या तरी या मालिकेची चांगलीच चर्चा आहे... ...

'ही' अभिनेत्री आहे संदिप खरे यांची मुलगी कोणालाही माहीत नव्हते, तिचे नाव ऐकून चकित व्हाल! - Marathi News | Do you know Ayushavar bolu kahi Fame Sandeep Khare's daughter is a known actress, you will be amazed to see her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' अभिनेत्री आहे संदिप खरे यांची मुलगी कोणालाही माहीत नव्हते, तिचे नाव ऐकून चकित व्हाल!

श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित  २०१२ साली प्रदर्शित झाला 'चिंटू' आणि  २०१३ साली प्रदर्शित झालेला 'चिंटू 2' या दोन्ही सिनेमाला प्रचंड पसंती मिळाली होती. ...