समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Aryan Khan Drugs : माझं गाव बघा, माझे नातेवाईक बघा... असे म्हणत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपली परिस्थिती सांगताना, समीर स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी असल्याचं म्हटलंय. वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगेच्या काठावर वरुडतुफा ...
समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लीम हा वाद आता रंगलाय... त्यांची नोकरी, आर्यन खानवर केलेली कारवाई, साक्षीदाराचे आरोप यामुळे ड्रग्ज प्रकरण गुंतागुतीचं होतं चाललंय.. यात आधी राजकारण रंगलं आणि आता धार्मिक वादही... मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिका ...
Nawab Malik vs Sameer Wankhede: तुम्ही रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहात. पण आमच्या कुटुंबाबद्दल वाट्टेल ते लिहा, आया-बहिणींबद्दल लिहा. हे कोण करायला सांगतंय, हे ट्रोलर्स, पीआर एजन्सी कोण आहे हे शोधा असं अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. ...