लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Aryan Khan Drugs : ...अन् ज्ञानदेव वानखेडेंचं नामकरण 'दाऊद' झालं; समीर यांच्या काकांनी सांगितली गावातली गोष्ट - Marathi News | Aryan Khan Drugs : ... And Gyandev Wankhede was named 'Dawood'; Sameer's uncle told the story of the village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Video : ...अन् ज्ञानदेव वानखेडेंचं नामकरण 'दाऊद' झालं; समीर यांच्या काकांनी सांगितली गावातली गोष्ट

समीर वानखेडेंचे मोठे काका म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडेंचे मोठे बंधू यांनीही ज्ञानदेव वानखेडे हेच समीरच्या वडिलांचं नाव असल्याचं स्पष्ट केलंय. ...

'महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात' - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis criticizes state government over nawab malik and sameer wankhede case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात'

'महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रकरणांवरुन लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत' ...

अधिकाऱ्यांची जात काढणं अत्यंत दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis criticizes Nawab Malik and state government over sameer wankhede case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिकाऱ्यांची जात काढणं अत्यंत दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

'समीर वानखेडे यांनी आपल्या प्रमाणपत्राबाबत सविस्तर खुलासा केला आहे.' ...

Sameer Wankhede: क्रुझवर धाड टाकताना समीर वानखेडेंसोबत होता किरण गोसावी; फोटोतून मोठा खुलासा - Marathi News | Mumbai Cruise Rave Party: Kiran Gosavi was with Sameer Wankhede while raiding Drugs party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रुझवर धाड टाकताना वानखेडेंसोबत होता किरण गोसावी; फोटोतून मोठा खुलासा

NCB Raid on Mumbai Cruise Rave Party: NCB नं या प्रकरणात फरार आरोपी किरण गोसावी(Kiran Gosavi) याला स्वतंत्र साक्षीदार बनवल्यानं वाद निर्माण झाला. ...

मलिकांच्या स्पेशल-26 आरोपांना समीर वानखेडेंचं अवघ्या तीन शब्दांत प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | Sameer Wankhede calls Nawab Maliks letter a joke says do whatever you want | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलिकांच्या स्पेशल-26 आरोपांना समीर वानखेडेंचं अवघ्या तीन शब्दांत प्रत्युत्तर; म्हणाले...

नवाब मलिकांच्या ३७ मिनिटांच्या पत्रकार परिषदेला वानखेडेंकडून ३ शब्दांत प्रत्युत्तर ...

Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी केलेल्या आरोपांवर Sameer Wankhede यांची पत्नी Kranti Redkarचं एका वाक्यात उत्तर, म्हणाली, असं निनावी पत्र कुणीही लिहू शकतो - Marathi News | Mumbai Drug Case: Sameer Wankhede's wife Kranti Redkar's reply to Nawab Malik's allegations in one sentence, said, anyone can write a letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरचं एका वाक्यात उत्तर, म्हणाली..

Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी केलेल्या बेछूट आरोपांना आता Sameer Wankhede यांच्या पत्नी Kranti Redkar यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

समीर वानखेडे दिल्लीतील NCBच्या मुख्यालयात दाखल, खात्यांतर्गत चौकशी होणार - Marathi News | Sameer Wankhede has reached to the NCB headquarters in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे दिल्लीतील NCBच्या मुख्यालयात दाखल, खात्यांतर्गत चौकशी होणार

ड्रग्स पार्टी छाप्यातील पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...

Kranti Redkar PC: “आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”; क्रांती रेडकरचा टोला - Marathi News | Sameer Wankhede: Nawab Malik's Allegations Are Like Women's Clumsiness- Kranti Redkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आजच्या महिला पुढारलेल्या आहेत पण मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”

Nawab Malik vs Sameer Wankhede: तुम्ही रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहात. पण आमच्या कुटुंबाबद्दल वाट्टेल ते लिहा, आया-बहिणींबद्दल लिहा. हे कोण करायला सांगतंय, हे ट्रोलर्स, पीआर एजन्सी कोण आहे हे शोधा असं अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे. ...