Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Maratha Reservation : छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात ६ जून या शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगड येथून करणार असल्याची घोषणा केली होती. ...
या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल. (Shivrajyabhishek sohala 2021) ...
Shivrajyabhishek Kolhpaur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने यावर्षीचा शिवराज्याभिषेकदिनाचा सोहळा शनिवारी आणि रविवारी दुर्गराज रायगडावर मोजक्या वीस जणांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सो ...
Sambhaji Raje Chhatrapati : राज्य सरकारने मला केवळ २० लोकांनाच रायगडावर जाण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्यासाठी लाखो शिवभक्तांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करावा, अ ...