लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, फोटो

Salman khan, Latest Marathi News

'हम साथ-साथ हैं' मधील 'ही' चिमुकली आज आहे सुपर मॉडल; फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास - Marathi News | hum saath saath hain little kid star zoya afroz now become a supermodel fans shocked after seeing photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हम साथ-साथ हैं' मधील 'ही' चिमुकली आज आहे सुपर मॉडल; फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

Zoya afroz: जोयाने हम साथ साथ है सोबतच 'कहो ना कहो', 'प्यार के साथ तिया से', 'यह बेनकाब', 'स्वीटी वेड्स एनआरआई' यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

बॉलिवूडचे स्टार्स छोट्या पडद्याद्वारे करतात बक्कळ कमाई, एका एपिसोडसाठी घेतात इतके कोटी!! - Marathi News | Madhuri Dixit to Malaika Arora; Bollywood Celebrities Earning From Reality TV Shows | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे स्टार्स छोट्या पडद्याद्वारे करतात बक्कळ कमाई, एका एपिसोडसाठी घेतात इतके कोटी!!

Bollywood Celebrities Earning From Reality TV Shows : बॉलिवूड कलाकार आधी टीव्ही म्हटलं की दूर पळायचे. पण आता बडे बडे स्टार टीव्हीवर प्रमोशन करण्यापासून तर टीव्हीवरचे रिअ‍ॅलिटी शो जज करण्यापर्यंत सगळं काही करतात. अर्थात यासाठी रग्गड पैसाही घेतात... ...

भाईजान की तो निकल पडी...! सलमानला मिळाले लाखो-कोटींचे बर्थ डे गिफ्ट, कतरिनाने काय दिलं वाचा - Marathi News | salman khan received most expensive gifts from katrina kaif salim khan jacqueline fernandez on his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :OMG!! सलमानला मिळाले लाखो-कोटींचे बर्थ डे गिफ्ट, कतरिनाने काय दिलं वाचा

Salman Khan B'day Gifts: सलमान खानने गेल्या 27 डिसेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. आता बर्थ डेची चर्चा होणार तितकीच भाईजानच्या बर्थ डे गिफ्ट्सही चर्चा होणारच ना! ...

शाहरुखपासून सलमानपर्यंत! लोकांच्या लग्नात डान्स करण्यासाठी 'हे' सेलिब्रिटी किती मानधन घेतात माहितीये का? - Marathi News | bollywood celebrities charge large amount of money for dancing at peoples weddings | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखपासून सलमानपर्यंत! लोकांच्या लग्नात डान्स करण्यासाठी 'हे' सेलिब्रिटी किती मानधन घेतात माहितीये का?

Bollywood celebrities: कलाकारांचं मानधन किती, त्यांची एकूण संपत्ती किती हे जाणून घ्यायला अनेक चाहते उत्सुक असतात. त्यामुळेच लग्नसमारंभात डान्स करण्यासाठी हे बॉलिवूड कलाकार किती मानधन घेतात ते पाहुयात. ...

'तो एक आठवडाही...'; स्वत:ला व्हर्जिन म्हणणाऱ्या सलमानच्या या वाक्यावर अरबाजने केला धक्कादायक खुलासा - Marathi News | salman khan bitrhday special actor on his love life love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वत:ला व्हर्जिन म्हणणाऱ्या सलमानच्या या वाक्यावर अरबाजने केला धक्कादायक खुलासा

Salman khan: वयाची ५६ गाठलेल्या सलमानने आजपर्यंत लग्न केलेलं नाही. मात्र, या काळात त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. प्रत्येक कार्यक्रमातही त्याच्या लग्नाविषयी त्याला हमखास प्रश्न विचारले जातात. ...

IN PICS : एकटा जीव अन् करोडोंचा मालक, सलमान खानची संपत्ती आहे तरी किती? - Marathi News | salman khan birthday apart from films radhe actor earns from bigg boss and these other sources | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : एकटा जीव अन् करोडोंचा मालक, सलमान खानची संपत्ती आहे तरी किती?

Salman Khan Birthday: साईड बिझनेस करून भाईजान कमावतो अमाप संपत्ती, वाचून डोळे पांढरे होतील... ...

Salman Khan: सलमानला सर्पदंश नेमका कसा झाला? वडील सलीम खान यांनी सविस्तर सांगितलं... - Marathi News | salman khan father salim khan gives actors health update after snake bite | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानला सर्पदंश नेमका कसा झाला? वडील सलीम खान यांनी सविस्तर सांगितलं...

बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला सर्पदंश झाल्याची घटना काल रात्री घडली. पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवर हा प्रकार घडला. नेमकं काय घडलं होतं याची माहिती आली समोर... ...

'हे' आहेत भारतातील 5 सर्वात विषारी साप, चावल्यावर क्षणात होतो मृत्यू - Marathi News | These are the 5 most venomous snakes in India, anyone could die instantly after being bitten | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहेत भारतातील 5 सर्वात विषारी साप, चावल्यावर क्षणात होतो मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी 54 लाख लोकांना साप चावतात, त्यापैकी 80 हजार ते 1.40 लाख लोकांचा मृत्यू होतो. ...