लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, फोटो

Salman khan, Latest Marathi News

R. Madhavan ते salman khan! बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती - Marathi News | R. Madhavan to salman khan bollywood celebs farming along with acting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'हे' १० कलाकार आहेत शेतकरी; ऑर्गेनिक शेतीमध्ये करतायेत प्रगती

Bollywood celebs: आज आपण अशा १० कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. जे खासकरुन ऑर्गेनिक शेतीमुळे चर्चेत येत आहेत. ...

IN PICS : बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी होते एकमेकांचे क्लासमेट्स, एकीचा तर ‘टायगर’ होता क्रश - Marathi News | These Bollywood Celebrities Studied In The Same School classmates during school | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी होते एकमेकांचे क्लासमेट्स, एकीचा तर ‘टायगर’ होता क्रश

Bollywood Celebrities Classmates during School: होय, बॉलिवूडचे हे कलाकार कधीकाळी एकमेकांचे क्लासमेट होते. एकमेकांसोबत शाळेत शिकलेले हे सेलेब इंडस्ट्रीमध्ये आले आणि शाळेनंतर डायरेक्ट इंडस्ट्रीत भेटले... ...

लहानशा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या Salman Khan कडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी; पाहा नेमका कशाकशात गुंतवलाय त्याने पैसा - Marathi News | salman khan luxurious properties india to dubai will blow your mind | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan कडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी; पाहा कुठे-कुठे केलीये त्याने आर्थिक गुंतवणूक

Salman khan: सलमान खानचं दुबईमध्येही घरं आहे. बुर्ज खलिफाच्या जवळ डाऊनटाऊनमध्ये त्याने प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ...

IN PICS : जितकं मोठं नाव, तितका जास्त पैसा..., 'या' 5 स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल - Marathi News | Actors Who’ll Be Paid Over Rs 100 Cr For Their Next Film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जितकं मोठं नाव, तितका जास्त पैसा..., 'या' 5 स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून थक्क व्हाल

जितकं मोठ नाव, तितका जास्त पैसा..., हा फिल्मी दुनियेचा अलिखित नियम. आज आम्ही अशाच 5 स्टार्सबद्दल सांगणार आहोत. होय, आपल्या आगामी सिनेमासाठी या 5 स्टार्सनी कोट्यावधीचं मानधन घेतल्याची चर्चा आहे. ...

IN PICS : मला सलमानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही...; जरीन खान असं का म्हणाली? - Marathi News | Zareen Khan talks about Salman Khan being her godfather in marathi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : मला सलमानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही...; जरीन खान असं का म्हणाली?

Zareen Khan talks about Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती. ...

सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा - Marathi News | who is samantha lockwood and why she is being called salman khan new girlfriend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा

Salman khan:गेल्या काही दिवसांपासून सलमान अभिनेत्री समंथाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचा एका पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यावर सलमान समंथाला डेट करतोय का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. ...

IN PICS : याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा..., पण बॉलिवूड कलाकार या गोष्टी नेमानं पाळतात!! - Marathi News | Bollywood celebrities who believe in good luck charms | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : याला श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा..., पण बॉलिवूड कलाकार या गोष्टी नेमानं पाळतात!!

Bollywood : नशिबावर भरवणारा ठेवणारे लोक यश व आनंदप्राप्तीसाठी अनेक गोष्टी करतात. विशिष्ट राशीची अंगठी, दागिने, धागेदोरे असं वेगवेगळ्या गोष्टी परिधान करतात. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाहीत.... ...

सलमान खानला सात वेळा बदलावा लागला त्याच्या ‘लकी’ ब्रेसलेटचा स्टोन, का आहे इतकं खास? - Marathi News | when salman khan said his bracelet stone firozah protects him from evil has cracked multiple times | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला सात वेळा बदलावा लागला त्याच्या ‘लकी’ ब्रेसलेटचा स्टोन, का आहे इतकं खास?

Salman Khan bracelet : सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाये आणि यात तो त्याच्या खास ब्रेसलेटबद्दल बोलताना दिसतोय. ...