लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, ‘Boycott Radhe’ ट्विटरवर ट्रेंड - Marathi News | after release salman khans radhe your most wanted bhai trailer sushant singh rajput fans trend boycott radhe on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, ‘Boycott Radhe’ ट्विटरवर ट्रेंड

भाईजान सलमान खानच्या ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि काही तासातच ट्विटरवर ‘बायकॉट राधे’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. ...

जिंकलंस रे भावा! लॉकडाऊनमध्ये सलमान खान घेतोय पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कसची काळजी - Marathi News | Salman Khan provides food packets to Covid-19 frontline workers and police in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलंस रे भावा! लॉकडाऊनमध्ये सलमान खान घेतोय पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कसची काळजी

सलमान खान बिइंग ह्युमन या संस्थेमार्फत नेहमीच गरजूंना मदत करत असतो. आता त्याची संस्था पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची मदत करत आहे ...

बिग बजेट भोजपुरी सिनेमा! सलमान खानच्या ‘राधे’चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | Salman khan’s Much-Awaited Radhe Trailer Is Here But People Are Calling It big budget bhojpuri cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बजेट भोजपुरी सिनेमा! सलमान खानच्या ‘राधे’चा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Radhe: Your Most Wanted Bhai Trailer :  सलमानच्या दर्दी चाहत्यांनी ‘राधे’चा ट्रेलर डोक्यावर घेतला. पण अनेकांना मात्र हा ट्रेलर पाहून वॉन्टेड, दबंग आणि किक या त्याच्या जुन्या सिनेमांचीच आठवण झाली.  ...

एका सिनेमासाठी सलमानने तोडला त्याचा इतक्या वर्षाचा नियम, राधेचा ट्रेलर पाहून येईल तुमच्या लक्षात - Marathi News | Salman khan fans reaction on disha salman kissing seen in radhe trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी सलमानने तोडला त्याचा इतक्या वर्षाचा नियम, राधेचा ट्रेलर पाहून येईल तुमच्या लक्षात

Radhey Movei : ट्रेलरमध्ये जॅकलिन फर्नांडिसचा डान्स नंबरही पाहायला मिळतोय. ...

सलमान खानचे पनवेलमधील फार्महाउस आहे खूप आलिशान, पहा Inside Photos - Marathi News | Salman Khan's farmhouse in Panvel is very luxurious, see Inside Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचे पनवेलमधील फार्महाउस आहे खूप आलिशान, पहा Inside Photos

सलमान खानने कोरोनामुळे २०२०मध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाउसवर व्यतित केला होता. ...

सलमानने डेब्यू केला तेव्हा अगदीच लहान होत्या त्याच्या या 10 हिरोइन; दोघींचा तर जन्मही झाला नव्हता!! - Marathi News | salman khan romance with 27 year younger disha patani these actresses are also so younger work with actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानने डेब्यू केला तेव्हा अगदीच लहान होत्या त्याच्या या 10 हिरोइन; दोघींचा तर जन्मही झाला नव्हता!!

‘राधे- योर मोस्ट वॉन्टेट भाई’ या सिनेमात सलमान (Salman Khan)खान पुन्हा एकदा त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या हिरोईनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अर्थात हे पहिल्यांदा घडलेले नाही. अशा अनेक हिरोईनसोबत सलमानने काम केले आहे, ज्या सलमानच्या डेब्यूच्या वेळ ...

Radhe Trailer : या ट्रेलरमध्ये काय नाही? अ‍ॅक्शन आहे, स्वॅग आहे आणि खास म्हणजे सलमान खान आहे! - Marathi News | Salman khan film Radhe: Your Most Wanted Bhai Trailer Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Radhe Trailer : या ट्रेलरमध्ये काय नाही? अ‍ॅक्शन आहे, स्वॅग आहे आणि खास म्हणजे सलमान खान आहे!

Radhe Trailer Twitter Reaction: राधेचा ट्रेलर पाहून सलमानचे फॅन्स खूश्य झाले आहेत. ट्रेलरचे कौतुक करताना ते थकत नाहीयेत. लव्ह यू भाई, ब्लॉकबस्टर अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत ...

आईचा व्हिडीओ शेअर करत राखी झाली भावूक; म्हणाली, सलमानसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्मावा - Marathi News | video rakhi sawant mother undergoes cancer operation emotional actress thanks salman khan for help in treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचा व्हिडीओ शेअर करत राखी झाली भावूक; म्हणाली, सलमानसारखा मुलगा प्रत्येक घरात जन्मावा

राखीने एक व्हिडीओ शेअर करत सलमान खान आणि सोहेल खान या दोघांचे मनापासून आभार मानले आहेत. ...