लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

'नाटक मत कर, चल फोन रख'; गडकरींनी कट केला होता बिग बींचा कॉल - Marathi News | union minister nitin gadkari tells funny incident about amitabh bachchans phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाटक मत कर, चल फोन रख'; गडकरींनी कट केला होता बिग बींचा कॉल

नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा ...

नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक, चक्क सलमान खानसह झळकणार - Marathi News | Rakhi Sawant Will Be Seen with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नको त्या पब्लिसिटीमुळे राखीला मिळाला मोठा ब्रेक, चक्क सलमान खानसह झळकणार

राखी सावंतला मिळालेल्या संधीमुळे ती आता आपलं नशीब आजमावताना दिसणार आहे ...

‘सलमान खानवर असलेल्या आरोपांचा तपास करा’ - Marathi News | 'Investigate allegations against Salman Khan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सलमान खानवर असलेल्या आरोपांचा तपास करा’

सलमान खान सायकलवर बसला असताना त्याचे फोटो काढण्यास गेलेल्या पत्रकाराला त्याने व त्याच्या सुरक्षारक्षकाने मारहाण केली ...

सलमान खानच्या 'दबंग 3' चे तुम्ही फॅन आहात, मग ही बातमी वाचाच! - Marathi News | Salman khan and sonakshi sinha starrer dabangg 3 postponed to this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'दबंग 3' चे तुम्ही फॅन आहात, मग ही बातमी वाचाच!

सलमान खानच्या दबंग 3ची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सिनेमा चर्चेत आहे ...

Ganesh Festival 2019 : बाप्पाला दिला निरोप, डान्स करताना दिसला भाईजान, शिल्पानेही धरला ठेका - Marathi News | salman khan, shilpa shetty is dancing with family at ganesh visarjan ceremony watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Festival 2019 : बाप्पाला दिला निरोप, डान्स करताना दिसला भाईजान, शिल्पानेही धरला ठेका

 ‘दबंग 3’च्या शूटींगमधून वेळ काढून सलमान बाप्पाच्या दर्शनासाठी आला. संपूर्ण कुटुंबासोबत त्याने गणरायाची पूजाअर्चना केली. ...

रानू मंडल यांचा व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांवर मुलीचा गंभीर आरोप - Marathi News | Ranu Mandal's daughter accusing youth for making her video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रानू मंडल यांचा व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणांवर मुलीचा गंभीर आरोप

रानू मंडल त्यांच्या मुलीपासून तब्बल 10 वर्ष दूर राहिल्या होत्या. पण त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होताच त्यांची मुलगी त्यांच्याकडे धावत आली आहे. ...

-अन् सलमान खानने स्वत:लाच मारले चाबकाचे फटके, पाहा व्हिडीओ - Marathi News | salman khan was beating himself with hunter see here this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् सलमान खानने स्वत:लाच मारले चाबकाचे फटके, पाहा व्हिडीओ

‘त्यांच्या वेदना वाटून घेण्यात आनंदच आहे...,’असे कॅप्शन देत सलमानने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय कृपया लहान मुलांनी माझ्या या कृतीचे अनुकरण करू नये, असा इशाराही दिला आहे.  ...

सलमान खानला ऐश्वर्या रायच्या भावाच्या भूमिकेसाठी आले होते विचारण्यात, मग घडले होते असे काही... - Marathi News | Salman Khan Was Offered Aishwarya Rai's Brother Role During Their Dating Days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला ऐश्वर्या रायच्या भावाच्या भूमिकेसाठी आले होते विचारण्यात, मग घडले होते असे काही...

एका चित्रपटात सलमानला चक्क ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. ...