लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Bigg Boss 15: इशान-मायशाच्या Intimacyवर भडकला भाईजान; प्रेक्षकांसमोरच घेतली शाळा - Marathi News | Bigg Boss 15: Ishaan-Maysha's Intimacy School held in front of the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: इशान-मायशाच्या Intimacyवर भडकला भाईजान; प्रेक्षकांसमोरच घेतली शाळा

Bigg boss: सध्या बिग बॉसचं १५ वं पर्व सुरु असून या पर्वातही इशान आणि मायशा ही जोडी त्यांच्यातील नात्यामुळे चर्चेत येत आहे. ...

Salman Khan NFT: सलमान खानकडून क्रिप्टो प्लॅनची मोठी घोषणा; म्हणाला, 'भावांनो, येतोय NFT घेऊन' - Marathi News | Big announcement: Salman Khan to launch NFTs with BollyCoin; What is NFT? see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानकडून क्रिप्टो प्लॅनची मोठी घोषणा; म्हणाला, 'भावांनो, येतोय NFT घेऊन'

Salman Khan NFT coming soon: सलमानने ट्विट करून याची माहिती दिली आहे. सलमान खान स्टेटिक NFTs लवकरच @bollycoin वर येत आहे, संपर्कात रहा, असे ट्विट सलमानने केले आहे.  ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी टळली, सलमान पुन्हा पोहोचला 'मन्नत'वर - Marathi News | Salman Khan visits Shah Rukh Khan home Mannat amid Aryan bail plea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी टळली, सलमान पुन्हा पोहोचला 'मन्नत'वर

Aryan Khan Drugs Case: बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) काही वेळापूर्वी अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या मुंबईतील 'मन्नत' या निवासस्थानी पोहोचला आहे. ...

Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा - Marathi News | Bigg Boss 15: Did Ieshaan Sehgaal and Meisha Iyer smooch in one corner of the house? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 मध्ये ‘बेफिक्रे’ रोमान्स; ईशान व मायशाने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा

Bigg Boss 15: होय, काल सलमान खान म्हणाला त्याप्रमाणे, हा बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या सीझनमधील सर्वात  ‘fastest romance’ आहे. ईशान सहगल व मायशा अय्यर दोघेही एकमेकांच्या इतके प्रेमात आहेत की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडलेला दिसतोय. ...

Bigg Boss 15: व्हायरल गाणे 'मानिके मागे हिथे'ची भाईजानलाही भुरळ, मूळ गायिकेसोबत सलमान खानने गायले गाणे - Marathi News | Bigg Boss 15: Salman Khan sings viral song 'Manike Maghe Hithe' with his brother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: व्हायरल गाणे 'मानिके मागे हिथे'ची भाईजानलाही भुरळ, मूळ गायिकेसोबत सलमान खानने गायले गाणे

Bigg Boss 15: 'मानिके मागे हिथे' हे श्रीलंकन गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. ...

Bigg Boss 15: प्रतिक सहजपालच्या कृत्यावर सलमान खान भडकला; “माझी बहिण बाथरुममध्ये असती तर...” - Marathi News | Bigg Boss 15: Salman Khan angry on Pratik Sehajpal for the Vidhi Pandya incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतिकच्या ‘त्या’ कृत्यावर सलमान भडकला; “माझी बहिण बाथरुममध्ये असती तर...”

Salman Khan Angry on Pratik Sehajpal in Bigg Boss 15: विशेषत: विधी पंड्याचा उल्लेख करत सलमान खानने प्रतिक सहजपालवर राग व्यक्त केला. ...

Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे? - Marathi News | Not only Aryan Khan but also 'this' Bollywood Star kids went to jail, find out who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे?

Aryan Khan : शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती. ...

Bigg Boss 15 : करण कुंद्राच्या ‘आन्टी’ कमेंटमुळे‘ भडकली शमिता शेट्टीची आई, थेट भाईजानकडे तक्रार!! - Marathi News | Bigg Boss 15: Karan Kundrra calls Shamita Shetty 'Aunty', latter's mother slams him for age-shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : करण कुंद्राच्या ‘आन्टी’ कमेंटमुळे‘ भडकली शमिता शेट्टीची आई, थेट भाईजानकडे तक्रार!!

Bigg Boss 15: करण कुंद्राने शमिताला ‘आन्टी’ म्हणत डिवचलं. मग काय अनेकांनी करणचा क्लास घेतला. ...