बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. Read More
She is a girl, we won't see her face! Saina nehawal was not loved by many but she proved everyone wrong : सायना नेहवाल निवृत्त झाली पण तिनं संघर्षातून तयार केलेली वाट आता अनेकींना बॅडमिंटन कोर्टचं स्वप्न पाहण्याची हिंमत देते आहे. ...
Saina Nehwal Retirement: भारताची शान आणि कोट्यवधी तरुणांची प्रेरणा, ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ...
भारतीय बॅडमिंटनपटूंना दुखापतीतून सावरून पुनरागमन करताना झुंजावे लागते. यावर सायना म्हणाली की, केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनाही पुनरागमन करताना झुंजावे लागते. ...