लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायना नेहवाल

सायना नेहवाल

Saina nehwal, Latest Marathi News

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
Read More
'सायना' बायोपिकसाठी परिणीती नव्हे,'ही' अभिनेत्री होती पहिली चॉईस; सायना नेहवालचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | saina nehwal reveals about shraddha kapoor was first choice for her biopic  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सायना' बायोपिकसाठी परिणीती नव्हे,'ही' अभिनेत्री होती पहिली चॉईस; सायना नेहवालचा खुलासा, म्हणाली...

परिणीती नाही 'सायना' बायोपिकसाठी 'या' अभिनेत्रीला मिळालेली पहिली ऑफर! का दिला नकार? ...

जिच्या बायोपिकमध्ये काम केलं तिलाच परिणीतीने 'अनफॉलो' केलं; सायना नेहवाल म्हणाली- "आमच्यात मैत्री नाही..." - Marathi News | Parineeti unfollowed the biopic she worked in Saina Nehwal badminton sports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिच्या बायोपिकमध्ये काम केलं तिलाच परिणीतीने 'अनफॉलो' केलं; सायना नेहवाल म्हणाली- "आमच्यात मैत्री नाही..."

स्वतः सायना नेहवालने यावर मौन सोडत धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे परिणीतीने सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम केलं होतं. ...

भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधूनं रचला नवा इतिहास; जे 'फुलराणी'ला जमलं नाही ते तिने करून दाखवलं - Marathi News | PV Sindhu Became First Indian Women Singles Badminton Player Who Complete 500 Match Wins In Her Career In World 6th Saina Nehwal Not In This List | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधूनं रचला नवा इतिहास; जे 'फुलराणी'ला जमलं नाही ते तिने करून दाखवलं

बॅडमिंटन जगतात अशी कामगिरी करणारी सहावी महिला खेळाडू ...

मुलगीच झाली, तिचं तोंड नाही पाहणार! सायना नेहवालच्या वाट्यालाही आली होती हेटाळणी, तिनं स्वप्नांना घातली गवसणी - Marathi News | She is a girl, we won't see her face! Saina nehawal was not loved by many not she proved everyone wrong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलगीच झाली, तिचं तोंड नाही पाहणार! सायना नेहवालच्या वाट्यालाही आली होती हेटाळणी, तिनं स्वप्नांना घातली गवसणी

She is a girl, we won't see her face! Saina nehawal was not loved by many but she proved everyone wrong : सायना नेहवाल निवृत्त झाली पण तिनं संघर्षातून तयार केलेली वाट आता अनेकींना बॅडमिंटन कोर्टचं स्वप्न पाहण्याची हिंमत देते आहे. ...

Saina Nehwal: "शरीर साथ देत नाहीये..." दुखापतीशी झुंजणाऱ्या सायना नेहवालचा अखेर बॅडमिंटनला गुडबाय! - Marathi News | Saina Nehwal confirms retirement from competitive badminton, cites chronic knee injury | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"शरीर साथ देत नाहीये..." दुखापतीशी झुंजणाऱ्या सायना नेहवालचा अखेर बॅडमिंटनला गुडबाय!

Saina Nehwal Retirement: भारताची शान आणि कोट्यवधी तरुणांची प्रेरणा, ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ...

Lokmat Maha Games 2026: महाराष्ट्राला मिळाले नवे चॅम्पियन्स; सायना नेहवालकडून सुवर्ण विजेत्यांना कौतुकाची थाप - Marathi News | Lokmat Maha Games 2026 Maharashtra gets new champions Saina Nehwal applauds the gold winners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राला मिळाले नवे चॅम्पियन्स; सायना नेहवालकडून सुवर्ण विजेत्यांना कौतुकाची थाप

Lokmat Maha Games 2026 सायनाने बॅडमिंटनमधील सुवर्णपदक विजेत्या चार खेळाडूंना आपल्यासोबत बॅडमिंटन खेळण्याची स्वप्नवत संधी दिली ...

भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक - Marathi News | indian badminton player stuns the world tanvi sharma wins medal for the country after 17 years in BWF World Junior Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक

Tanvi Sharma India, BWF World Junior Championships: तन्वीने सामना हरला तरीही मोठा विक्रम आपल्या नावावर केला ...

‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली? - Marathi News | I have stopped playing for now..! What exactly did Saina Nehwal say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?

भारतीय बॅडमिंटनपटूंना दुखापतीतून सावरून पुनरागमन करताना झुंजावे लागते. यावर सायना म्हणाली की, केवळ भारतीयच नाही, तर अनेक विदेशी खेळाडूंनाही पुनरागमन करताना झुंजावे लागते. ...