दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Russia, Latest Marathi News
रशियाने शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये अजून एक पाऊल पुढे टाकताना रोबोच्या मदतीने लढाऊ विमानाचे उड्डाण करण्याची चाचणी यशस्वी करून दाखवली आहे. ...
अमेरिका, इटली, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये तर कोरोनाने 2 लाखवर लोकांचा बळी घेतला आहे. या पाच देशात कोरोनाने सर्वाधिक हाहाकार घातला. मात्र, आता रशियाही या देशांच्या यादीत सामील झाला आहे. ...
कोरोना साथीबद्दलच्या खोट्या माहितीच्या प्रचारासाठी चीन व रशिया ट्विटरचा शिताफीने वापर करीत आहेत. त्यासाठी ट्विटरवर अनेक खाती उघडण्यात आली आहेत, असाही दावा गॅब्रिएल यांनी केला होता. ...
कल्याणच्या बिर्ला कॉलेज परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्या शिरीन पठाण राहतात. त्यांचे पती हे बेस्टमध्ये चालक आहेत. त्यांची मुलगी सानिया ही रशियातील ओएसएच विद्यापीठात शिक्षण घेत आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच थांबल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाला ७५ वर्षे झाली. यामुळे ९ मे रोजी मॉस्कोमध्ये परेड होणार होती. ...
अलेक्झांडर शुलेपाव याच तिन्ही डॉक्टरांपैकी एक आहेत. यांनी एक व्हिडिओ तयार करून दावा केला होता, की ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. ...