वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
Russia, Latest Marathi News
२४ वर्षीय महिला जंगलाजवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये एक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. परत येत असताना रस्ता भरकटली आणि घनदाट जंगलात पोहोचली. ...
या विषयावर भारतातही बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारतात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, कोविशील्ड आणि कोव्हॅसीन लसी एकत्रित केल्यास अधिक चांगले प्रोटेक्शन मिळू शकते. (mixed vaccine formula) ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी UNSC बैठकीबाबत भारत आणि PM मोदींचे आभार मानले आहेत. काय म्हणाले पुतिन? जाणून घ्या... ...
Nathusius’ pipistrelle नावाचे हे वटवाघुळ मानवाच्या अंगठ्याच्या आकाराचे होते. हे वटवाघुळ रशियाच्या एका गावात सापडले. ...
आलियाला आजपर्यंत समजलं नाही की, ब्लादिमीरला त्याच्याच साथीदारांनी मारलं की दुसऱ्या एजन्टने. या मिशननंतर आलियाबाबत अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला. त्यांना आलियावर संशय होता. ...
इन्स्टाग्रामवर लोकप्रिय सर्जी कोसेन्को नावाच्या व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डला कारच्या छतावर बांधून फिरवलं. याचा व्हिडीओही काढला. ...
रशियात राहणारी 23 वर्षांची क्रिस्टिना आणि 56 वर्षीय गॅलीप पती-पत्नी आहेत. गॅलीप एक बिझनेसमन आहे. या रशियन जोडप्याला सध्या 11 मुलं आहेत. मात्र त्यांना आणखी मुलं हवी आहेत. ...