Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
रशिया, मराठी बातम्या FOLLOW Russia, Latest Marathi News
Russian missile strikes : रशियाने युक्रेनमधील एका भारतीय कंपनीच्या गोदामावर क्षेपणास्त्र डागलं. ही कंपनी २८ देशांमध्ये आपले सामान निर्यात करते. ...
यासंदर्भात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी युक्रेनचे काही महत्वाचे प्रदेश रशियाला देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. ...
जगभरात विविध प्रकारच्या व्हायरसचा प्रसार होत असल्याचं सतत समोर येत राहतात, यामधील अनेक व्हायरस हे प्राणघातक देखील असतात. ...
Russia War: जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त सैन्य बंकर्स असलेला देश नॉर्वे पुन्हा एकदा आपले बंकर्स कार्यन्वयीत करू लागला आहे. बंद ठेवलेल्या बंकर्सची साफसफाई केली जात आहे. ...
putin limousine car explodes सोशल मीडियावर स्फोटानंतर जळत्या कारचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही आग इंजिनपासून सुरू झाली आणि, पुढच्या काही क्षणातच संपूरर्म कार आगीच्या विळख्यात सापडली. ...
Russia Ukraine War :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध संवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ...
भारताचे रशियाशी दशकांपासूनचे संबंध आहेत. रशिया हा भारताला संरक्षण उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे. याशिवाय, युक्रेन युद्धावरून पाश्चात्य निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियानेही भारताला सवलतीच्या दरात तेल विकले आहे. ...
अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी काल(25 मार्च) सातव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. ...