लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार - Marathi News | Russia Plane Crash: Missing plane crashes in Russia, explosion after crash; 43 people including five toddlers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार

Angara airline Plane Crashed Updates: विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. शोध सुरू असताना हे विमान चीन सीमेलगत अमूर प्रांतामध्ये जळत असताना दिसून आले.  ...

Russia Plane Crash: मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या... - Marathi News | Russian plane missing: Russian plane disappeared from the sky after takeoff, what happened to 50 passengers? Find out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! टेकऑफनंतर चीनजवळ गायब झाले रशियन विमान, ५० प्रवाशांचे काय झाले? जाणून घ्या...

Russia Plane Crash: रशियन सरकारने विमानाच्या शोधासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन पाठवले आहेत. ...

आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा - Marathi News | We will crush your economy; US warns India over Russian oil purchase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार १ ऑगस्टच्या मुदतीपूर्वी होण्याची शक्यता धूसर बनली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला - Marathi News | Two daughters from Israeli businessman; Woman left Goa to live in cave without telling husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला

११ जुलैला पोलिसांच्या गस्ती दरम्यान नीना आणि तिच्या दोन मुली गोकर्णातील रामतीर्थ टेकडीच्या वरच्या गुहेत राहत असल्याचे आढळले. ...

गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले - Marathi News | How a Russian woman living in a cave earned money, also told the reason for settling in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले

'गेल्या १५ वर्षांत मी सुमारे २० देशांमध्ये गेली आहे. माझी मुले वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आली. मी डॉक्टर किंवा रुग्णालयांच्या मदतीशिवाय त्यांची प्रसूती स्वतः केली, कारण मला हे सर्व माहित होते, अशी माहिती रशियन महिलेने दिली. ...

Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले - Marathi News | Russian Woman mystery of the Russian woman found in a cave has been solved She was in love with a businessman, the father of her children has been found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले

Russian Woman : काही दिवसापूर्वी कर्नाटकातील गोकर्ण येथील गुहेत एक रशियन महिला तिच्या दोन लहान मुलांसह सापडली. या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली. ...

"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन! - Marathi News | donald trump asks ukraine volodymyr zelenskyy Can you attack Moscow and St. Petersburg Trump prepared a dangerous plan in a secret meeting with Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात ही चर्चा ४ जुलै २०२५ रोजी झाली आहे... ...

भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार - Marathi News | India-Russia-China: Putin's dream will keep America and Donald Trump awake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार

India-Russia-China: भारत, चीन आणि रशियाला एकत्र आणण्यासाठी व्लादिमीर पुतिन प्रयत्नशील आहेत. ...