आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत कर लावण्याचं विधेयक अमेरिकेत आणण्याच्या चर्चा सुरू आहेत. ...
Karnataka Crime News: कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दुर्गम ठिकाणी असलेल्या एका गुहेमध्ये एक रशियन महिला तिच्या दोन मुलींसह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आता या महिलेच्या करण्यात आलेल्या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या कामगारांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी रशियाने २०२५ च्या अखेरीस भारतातून १० लाख कामगारांना बोलावण्याची योजना आखली आहे. ...
२०२३मध्ये रशियात प्रति महिला १.४१ मूल, असा जन्मदर होता, पण लोकसंख्या स्थिर ठेवायची तर प्रति महिला हा जन्मदर २.०५ इतका असणं आवश्यक मानलं जातं. पण तो दर राखता येत नसल्यानं रशियानं अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत ...
रशियातील घटत्या लोकसंख्येचा दर थांबवण्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत, हायस्कूल आणि कॉलेजमधील मुली गर्भवती राहिल्यास त्यांना सुमारे १ लाख रूबल रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे. ...