लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

जागतिक राजकारणात भारताचा डंका; मोदींनी पुतीन यांना कसं रोखलं? पोलंडच्या मंत्र्यांनी सांगितला तो थरारक किस्सा - Marathi News | India's sting in global politics; How did Modi stop Putin? Polish minister Wladyslaw Bartoszewski tells the thrilling story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जागतिक राजकारणात भारताचा डंका; मोदींनी पुतीन यांना कसं रोखलं? पोलंडच्या मंत्र्यांनी सांगितला तो थरारक किस्सा

भारत भेटीवर आलेल्या व्लादिस्लाव बार्टोशेव्स्की यांनी 'आयएएनएस'ला दिलेल्या मुलाखतीत मोदींच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक केले. ...

रशियाला मोठा धक्का! मॉस्कोमध्ये लष्करी गुप्तचर विभागाच्या उपप्रमुखावर गोळीबार; हॉस्पिटलमध्ये मृत्यू - Marathi News | Vladimir Alekseyev shot Moscow: Big shock to Russia! Deputy head of military intelligence shot in Moscow; dies in hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला मोठा धक्का! मॉस्कोमध्ये लष्करी गुप्तचर विभागाच्या उपप्रमुखावर गोळीबार; हॉस्पिटलमध्ये मृत्यू

Vladimir Alekseyev shot Moscow : रशियाच्या GRU चे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेव्ह यांच्यावर मॉस्कोमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून रशियात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी. ...

रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Will it stop buying Russian oil? India clarifies its position after Donald Trump's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका

‘140 कोटी भारतीयांचे हित सर्वोच्च’; रशियन तेल खरेदीवर सरकारची स्पष्टोक्ती ...

भारताला कोणत्याही देशाकडून कच्चं तेल घेण्याचं स्वातंत्र्य; व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीबाबत रशियाचं मोठं विधान - Marathi News | India has the freedom to buy crude oil from any country Russia s big statement on donald trump buying Venezuelan oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला कोणत्याही देशाकडून कच्चं तेल घेण्याचं स्वातंत्र्य; व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीबाबत रशियाचं मोठं विधान

Russia On Crude Oil Supply: भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या चर्चांदरम्यान रशियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाहा काय म्हटलंय रशियानं? ...

अमेरिकेच्या नादात तेल खरेदीच्या पेचात अडकला भारत; चीनच्या हाती रशियाच्या तेल पुरवठ्याची चावी - Marathi News | India is stuck in a dilemma of buying oil due to US pressure; China holds the key to Russian oil supply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या नादात तेल खरेदीच्या पेचात अडकला भारत; चीनच्या हाती रशियाच्या तेल पुरवठ्याची चावी

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी भारताला अमेरिकेतून येणारी तेल आयात १५ अब्ज डॉलरहून वाढवून २५ अब्ज डॉलर करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते ...

...तर तुमच्यावर निर्बंध लावू, संतप्त अमेरिकेची अल्जेरियाला थेट धमकी; भारताचे टेन्शन का वाढलं? - Marathi News | US may impose sanctions on Algeria over its purchase of Russian Su-57 fighter jets, Why increase India Tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर तुमच्यावर निर्बंध लावू, संतप्त अमेरिकेची अल्जेरियाला थेट धमकी; भारताचे टेन्शन का वाढलं?

अल्जेरियाने मागील वर्षी रशियासोबत त्यांचे लढाऊ विमान SU-57 खरेदी करण्याची पुष्टी केली होती. अल्जेरिया रशियाच्या SU-57 या लढाऊ विमानाचा पहिला परदेशी ग्राहक देश बनला होता. ...

तेल युद्धाचा नवा अंक! रशियाने अमेरिकेला दाखवला आरसा; म्हणाला, 'भारत आमच्याकडून तेल खरेदी बंद..' - Marathi News | New episode of oil war! Russia shows the mirror to America; said, 'India stops buying oil from us..' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल युद्धाचा नवा अंक! रशियाने अमेरिकेला दाखवला आरसा; म्हणाला, 'भारत आमच्याकडून तेल खरेदी बंद..'

दिमित्री पेसकोव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, रशियाला भारताकडून तेल खरेदी बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. ...

'७० हून अधिक मिसाइल्स, ४५० ड्रोन...!', रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक इमारतीचं नुकसान - Marathi News | More than 70 missiles, 450 drones Russia's major attack on Ukraine, damage to historic building from World War II | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'७० हून अधिक मिसाइल्स, ४५० ड्रोन...!', रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, दुसऱ्या महायुद्धातील ऐतिहासिक इमारतीचं नुकसान

झेलेन्स्की पुढे म्हणाले, रशियाने सुमी, खार्किव, कीव, निप्रो, ओडेसा आणि विनित्सिया या भागांना प्रामुख्याने लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये ९ जण जखमी झाले असून निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. ...