लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
'तुला मराठी बोलता येते का'? ज्योतिरादित्य शिंदेंचा संवाद; 'तो' विद्यार्थी चंद्रपूरचा - Marathi News | 'That' student of Chandrapur who interacted with Jyotiraditya Scindia in Marathi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'तुला मराठी बोलता येते का'? ज्योतिरादित्य शिंदेंचा संवाद; 'तो' विद्यार्थी चंद्रपूरचा

Chandrapur News रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध छेडल्यामुळे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...

Russia Ukraine War: रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट! - Marathi News | Russia Ukraine War Russia big attack in Kharkiv Russia fired another missile in central Kharkiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट!

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानं युद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले - Marathi News | Russia Ukraine War: Another student dies in Ukraine; Brain hammer died, father stuck in ukrain in war situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; ब्रेन हॅमरेजमुळे निधन, वडीलही अडकले

युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला ...

Russia Ukraine War: रेल्वेही धावली मदतीला, युक्रेनमधून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरच 'रिझर्व्हेशन डेस्क' - Marathi News | Russia Ukraine War: Railway help desk at Mumbai airport, reservation for returnees from Ukraine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेही धावली मदतीला, युक्रेनमधून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावरच 'रिझर्व्हेशन डेस्क'

भारतीय रेल्वेनेही मुंबईत उतरणाऱ्या युक्रेनमधील येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी, नागरिकांसाठी रिझर्व्हेशन आणि मदत डेस्क सुरू केला आहे ...

Jyotiraditya Scindia: Video: मराठीत बोलणारे बाबा... युक्रेनमधील विद्यार्थ्यांना ज्योतिरादित्य शिंदेंनी असा दिला धीर - Marathi News | Jyotiraditya Scindia: Video: Baba speaking in Marathi ... Jyotirraditya Shinde gave such patience to students in Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मराठीत बोलणारे बाबा... युक्रेनमधील विद्यार्थ्यांना ज्योतिरादित्य शिंदेंनी असा दिला धीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ...

Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धामुळे भारतीय तरुणीची पोलखोल झाली; उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली - Marathi News | Russia vs Ukraine War hardoyi village gram pradhan student trapped ukraine viral video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन युद्धामुळे भारतीय तरुणीची पोलखोल झाली; उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली

Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धामुळे विद्यार्थिनीचं पितळ उघडं पडलं; एका व्हिडीओनं बिंग फुटलं ...

Russia Ukraine War: खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक - Marathi News | Russia Ukraine War: Obstruction of Indians who reached Kharkiv station at the risk of their lives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारकीव्हमध्ये भारतीयांचा जीव धोक्यात, पालकांची भारत सरकारला आर्त हाक

भारत सरकारकडून तातडीचे पाऊल उचलण्याची मागणी ...

Russia Ukraine War: खिशातील कागदी पासपोर्ट बनला चिलखत, काळ बनून आलेल्या गोळीला रोखले, मुलाचे प्राण वाचवले  - Marathi News | Russia Ukraine War: Ukrainian Passport turned into armor, saved life of 16 year boy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खिशातील कागदी पासपोर्ट बनला चिलखत, काळ बनून आलेल्या गोळीला रोखले, मुलाचे प्राण वाचले 

Russia Ukraine War: रशियाकडून होत असलेले हल्ले आणि गोळीबारामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. यादरम्यान, या भीषण गोळीबारात एका लहान मुलाचे प्राण त्याच्या खिशात असलेल्या पासपोर्टमुळे वाचल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे ...