प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीप ...
बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आठवी पास उत्तीर्णची गुणपत्रिका सादर करुन वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळविलेल्या जिल्ह्यातील २३ जणांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी शुक्रवारी केली. ...
आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ...