लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

‘ई-चालान’विरोधात महामुंबईत चक्काजाम, आंदोलनामुळे पुणे-मुंबई महामार्गाचा वेग मंदावला - Marathi News | Blockade in Mumbai against 'e-challan', movement slows down Pune-Mumbai highway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ई-चालान’विरोधात महामुंबईत चक्काजाम, आंदोलनामुळे पुणे-मुंबई महामार्गाचा वेग मंदावला

वाहतूककोंडीमुळे ट्रॅव्हल्स, स्कूल बसचालकांचा संताप ...

दीड कोटींचा वेगमर्यादा दंड माफ करा; एसटीची आरटीओकडे विनंती - Marathi News | Waive speeding fine of Rs 1.5 crore; ST requests RTO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड कोटींचा वेगमर्यादा दंड माफ करा; एसटीची आरटीओकडे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( एसटी )च्या बसवर वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी दीड कोटी रुपयांहून अधिक ... ...

१ लाख ३१ हजार ८२५ चालक आरटीओच्या रडारवर; १७ कोटी ८० लाखांचा दंड कारवाई करत वसूल - Marathi News | 1 lakh 31 thousand 825 drivers on RTO's radar; Fines worth Rs 17 crore 80 lakh recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ लाख ३१ हजार ८२५ चालक आरटीओच्या रडारवर; १७ कोटी ८० लाखांचा दंड कारवाई करत वसूल

परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा आणखी मजबूत करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसवण्यासाठी ६९ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली होती. ...

आरटीओमध्ये लवकरच होणार मोठी भरती; ४६१ सहायक निरीक्षक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव - Marathi News | Big recruitment to be done soon in RTO; Proposal to the government for 461 assistant inspector posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीओमध्ये लवकरच होणार मोठी भरती; ४६१ सहायक निरीक्षक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य परिवहन विभागाने ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (एआयएमव्ही) पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला ... ...

“अवैध प्रवासी वाहतूक रोखा”; प्रताप सरनाईकांचे निर्देश, १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम - Marathi News | stop illegal passenger traffic minister pratap sarnaik instructions effective campaign across the state from March 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अवैध प्रवासी वाहतूक रोखा”; प्रताप सरनाईकांचे निर्देश, १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम

Minister Pratap Sarnaik Meeting News: राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. ...

मनमानी पद्धतीने पैसे उकळणे; उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई - Marathi News | Arbitrary extortion of money; rude behavior, RTO takes strict action against 174 rickshaw drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनमानी पद्धतीने पैसे उकळणे; उद्धट वर्तन, आरटीओची १७४ रिक्षाचालकांवर कडक कारवाई

रिक्षाचालकांच्या काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि संबंधित रिक्षाचा फोटो ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा ...

परराज्यांतील बाइकस्वारांचाही मुंबईकरांच्या जीवाशी खेळ! अवैध बाइक टॅक्सीचा सुळसुळाट - Marathi News | Bike riders from other states also play with the lives of Mumbaikars! Illegal bike taxis are rampant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परराज्यांतील बाइकस्वारांचाही मुंबईकरांच्या जीवाशी खेळ! अवैध बाइक टॅक्सीचा सुळसुळाट

आता उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतूनही पेट्रोलच्या बाइक मुंबईत दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, याबद्दलही आरटीओ अधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे उघड झाले आहे. ...

धक्कादायक खुलासा! आसाम आणि ईशान्य भारतात १६,००० वाहनांचे इंजिन-चेसिस नंबर एकसारखेच; मोठे रॅकेट असण्याची शक्यता - Marathi News | Shocking revelation! 16,000 vehicles in Assam and Northeast India have the same engine-chassis numbers; Possibility of a big racket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक खुलासा! आसाम आणि ईशान्य भारतात १६,००० वाहनांचे इंजिन-चेसिस नंबर एकसारखेच; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

Duplicate Vehicle Registration Scam: आसाम आणि ईशान्य भारतातील ८ राज्यांमध्ये १६,००० वाहनांची नोंदणी संशयास्पद आढळली आहे. CAG ने इंजिन आणि चेसिस नंबरमध्ये घोळ असल्याचे उघड केले आहे. वाचा सविस्तर. ...