भंगारातील गाड्यांची पडताळणी न करता त्यांची बेकायदेशीरपणे पासिंग करून राज्य सरकारचा २१ ते २२ लाखांचा कर बुडवल्याप्रकरणी बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी ...
राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. गोंदियाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक साठी जागा गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथे देण्यात आली. यासाठी ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजूर करण्यात आले आहे ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या दलालांच्या मनमर्जीने कळस गाठला आहे. नुकतीच तेथील एका कर्मचाऱ्यांला मारहाण करण्यापर्यंतचीही मजल दलालांची पोहोचल्याने सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षकांना वर्षातून काही महिने कार्यालयातील कामकाज, सीमा तपासणी नाके व वायुवेग पथकाची जबाबदारी सांभाळावी लागायची. परंतु यात अधिकाऱ्याच्या कामकाजाचे परीक्षण करणे, जब ...
८ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नसलेली तसेच योग्यता प्रमाणपत्र असूनही रस्त्यावर चालण्यास धोकादायक वाहनांची राज्यभर तपासणी केली जाणार आहे. ...