ग्रामीण परवाना धारकांना जिल्हा परमीट मिळाले पाहीजे. रिक्षाचालकांवरील हिटलरशाही खपवून घेतली जाणार नाही. रिक्षाचालकांवरील कारवाई थांबवावी. आदी मागण्यांसाठी मनसे वाहतुक सेनेतर्फे शुक्रवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सहायक प ...
कोल्हापूर शहरातील महाविद्यालय परिसरासह चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये सुमारे ९०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत, १ लाख ८० हजार रुपये दंडाची वसुली केली. ...
रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे. ...
अलीकडे स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर परवाना नसलेल्या खासगी वाहनातून असुरक्षीतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. तर परवानाधारक वाहन चालक सुध्दा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहे. ...