लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

सोलापुरात हेल्मेटसक्ती ; एकीकडे हेल्मेट बाजारात...दुसरीकडे हेल्मेट कोर्टात ! - Marathi News | Helmattu in Solapur; Helmet market ... on the other hand Helmet Court! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात हेल्मेटसक्ती ; एकीकडे हेल्मेट बाजारात...दुसरीकडे हेल्मेट कोर्टात !

२६ डिसेंबरला सुनावणी; जिल्हाधिकाºयांसह आरटीओ, पोलीस आयुक्तांना म्हणणे मांडण्यासाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश ...

कोरेगाव पार्क येथे हेल्मेट नसणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई - Marathi News | fiine action on without helmets students of college at Koregaon Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव पार्क येथे हेल्मेट नसणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई

वाहतूक विभागातर्फे १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...

तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडक - Marathi News | Three Asani Rickshaw Professionals pulled out a march in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडक

ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा ...

सोलापुरात हेल्मेट सक्ती ; साहेबऽऽ हेल्मेट घरी विसरलंय.. किमान आजचा दिवस माफ करा की ओ... - Marathi News | Helmut forced to Solapur; Saheb Helmate has forgotten at home. Sorry for today's day, oh ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात हेल्मेट सक्ती ; साहेबऽऽ हेल्मेट घरी विसरलंय.. किमान आजचा दिवस माफ करा की ओ...

सोलापूर : साहेब... हेल्मेट घरी राहिले आहे. मी विसरलो होतो..., यापुढे नक्की घालतो. साहेब हेल्मेटचे आॅनलाईन बुकिंग केले आहे, ... ...

कोल्हापूर : वाहतूक शाखेच्या पोलिसांना हेल्मेट वाटप - Marathi News | Kolhapur: Helmet distribution to traffic branch police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : वाहतूक शाखेच्या पोलिसांना हेल्मेट वाटप

नागरिकांना वाहतूक शिस्तीचे धडे देणाऱ्या शहरातील वाहतूक शाखेच्या ११० पोलिसांना बुधवारी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्याअगोदर स्वत:पासून त्याची सुरुवात करावी, हा उद्देश समोर ठेवून पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आल्याचे पोली ...

आरटीओच्या ‘फिटनेस’साठी आंदोलन; दरमहा १२ हजार वाहने विना पासिंग - Marathi News | Movement for RTO 'fitness'; 12 thousand vehicles per month without passing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीओच्या ‘फिटनेस’साठी आंदोलन; दरमहा १२ हजार वाहने विना पासिंग

शहरातील १ लाख ८० हजार वाहनांची दरवर्षी फिटनेस चाचणी करणे बंधनकारक आहे. ...

आता अल्पवयीन वाहन चालकांवर होणार कारवाई - Marathi News | Now the action will be taken on the minor drivers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता अल्पवयीन वाहन चालकांवर होणार कारवाई

महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य ब ...

आरटीओच्या आणखी १६ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Suspension of 16 RTO officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीओच्या आणखी १६ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

कनिष्ठ अधिकारी व्यवस्थेचे बळी : याआधी ३७ अधिकाºयांना केले होते निलंबित ...