राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
बदलत्या काळानुसार राज्यघटनेत व कायद्यांमध्ये नैतिक मूल्यांवर आधारित बदल आवश्यक आहेत, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भागवत यांची ही मागणी म्हणजे, विरोधकांच्या टीकेला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण सरकारच्या अशाच अजेंड्यावर विरोधक आधीपास ...
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचनं बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळी प्रथेला विरोध करत बकरी ईदच्या दिवशी एखादं जनावर नाही तर केक कापा, असे आवाहन मुस्लिमांना केले आहे. ...
विविध राज्यांत भाजपाचे उमेदवार निवडणुकांमध्ये विजयी होत व झाले असले आणि देशाचा मोठा भूभाग भगव्या रंगाच्या अधिपत्याखाली आला तरीही संपूर्ण देशाची मनोभूमिका बदलण्याचे आव्हान अद्याप संपलेले नाही ...
घरदार सोडून संघटनेसाठी पूर्णवेळ झोकून देणा-या प्रचारकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सर्वदूर प्रसार झाला. संघाच्या या प्रणालीचा आता भारतीय जनता पक्षानेदेखील अवलंब केला ...