लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh: Enlightened National Concert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ: ऊर्जावान संचलनातून झळकले राष्ट्रसंस्कार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपराजधानीतील बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा बुधवारी सायंकाळी नागपूरकरांना अनुभव मिळाला. ...

भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत - Marathi News | India is a Hindu rashtra and it is non negotiable says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हिंदू राष्ट्रच, त्यावर तडजोड नाही- मोहन भागवत

पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात भागवत यांचं भाषण ...

काँग्रेस, मार्क्सवाद्यांनी स्वत:चा इतिहास तपासावा : राम माधव - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Congress, Marxists should check their own history: Ram Madhav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस, मार्क्सवाद्यांनी स्वत:चा इतिहास तपासावा : राम माधव

देश एकसंध केल्याचा दावा ...

कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी - Marathi News | No foreign investment in coal sector: Prahlad Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी

देशात कोळसा उत्पादन वाढविण्यासोबतच गुणवत्ता कायम राखण्याचे सरकारचे ध्येय आहे. कोळसा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. ...

हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा! - Marathi News | Honey Trap Edition: RSS person don't get married; now Mr. Bhagwat you do it! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

या हनी ट्रॅपप्रकरणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ...

Vidhan Sabha 2019: संघाची ‘मन की बात’ जाणण्याची इच्छुकांची धडपड - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Struggle for aspirants to know the 'mind key' of the team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: संघाची ‘मन की बात’ जाणण्याची इच्छुकांची धडपड

कल्याण-डोंबिवली : चारही मतदारसंघांत स्वयंसेवकांच्या भेटी, व्हॉट्सअ‍ॅपवरील चर्चेवर लक्ष ...

शिव नाडर संघमंचावर येणार : संघाचा विजयादशमी उत्सव ८ ऑक्टोबरला - Marathi News | Shiv Nadar will be on RSS munch : Vijayadasami festival of Sangh on October 8 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिव नाडर संघमंचावर येणार : संघाचा विजयादशमी उत्सव ८ ऑक्टोबरला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे ८ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या सोहळ्याला ‘एचसीएल’चे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवरुन व्हायरल झाला उमेदवारांचा सर्व्हे - Marathi News | Candidates name viral on letterhead of RSS | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवरुन व्हायरल झाला उमेदवारांचा सर्व्हे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर वर्धा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावासह जातीनिहाय सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...