ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Rohit sharma, Latest Marathi News
भारतीय क्रिकेट नियमाक मंडळानं ( BCCI) बुधवारी टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) निवडीची घोषणा केली. ...
रोहित शर्माची भारताच्या एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधारपदी नुयुक्ती केली आहे. यापूर्वी रोहितला T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता वनडे संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल, यासंदर्भात चर्चा होईल. ...
''यापुढे रोहित शर्मा हा वन डे संघाचा कर्णधार असेल,'' बीसीसीआयच्या या ट्विटनं सर्वांना मोठा धक्का बसला. ...
Virat Kohli News: काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी-२० संघाची कप्तानी सोडणाऱ्या Virat Kohliला जोराचा धक्का देत BCCIने त्याची ODI कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. तसेच त्याच्या जागी Rohit Sharmaची नियुक्ती केली आहे. ...
Rohit Sharma has been appointed as India's new ODI captain - 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला संघात स्थान मिळालं नव्हतं आणि 12 वर्षांनंतर तो 2023च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ...
India Tour To South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची अखेर घोषणा झाली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं बुधवारी संघ जाहीर केला. ...
भारतीय संघ या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. ...
Sofia Hayat : क्रिकेटर रोहित शर्माची भेट सोफिया हयातसोबत एका पार्टीमध्ये झाली होती. रोहित शर्मा परदेशात होता आणि मित्रांसोबत पार्टीला गेला होता. ...