लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

क्रिकेटर रोहित शर्मा झाला अलिबागकर; चार एकर जागा केली ९ कोटी रुपयांना खरेदी            - Marathi News | Indian Cricketer Rohit Sharma became Alibagkar; Purchased four acres of land for Rs. 9 crore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :क्रिकेटर रोहित शर्मा झाला अलिबागकर; चार एकर जागा केली ९ कोटी रुपयांना खरेदी           

अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरा जवळील विर्त-सारळ या गावात रोहित शर्माने चार एकर जागेसाठी तब्बल नऊ कोटी रुपये माेजले आहेत. ...

Virat Kohli vs Rohit Sharma : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट कोहली-रोहित शर्मा वादाचा चॅप्टर कायमचा क्लोज होणार, BCCI  मोठं पाऊल उचलणार - Marathi News | Virat Kohli vs Rohit Sharma : BCCI official, whatever is happening not right, we will sit with both captains after SA series’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या वादानं राहुल द्रविडची डोकेदुखी वाढवली; BCCI मोठं पाऊल उचलणार

विराटनं वन डे मालिकेतून विश्रांती मागितल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचा दावा केला गेला. सायंकाळपर्यंत बीसीसीआयच्या आणखी एका सूत्राने विराटनं अशी विनंतीच केली नसल्याचे सांगितले. यात खरं-खोटं काय हे वन डे संघ जाहीर झाल्यानंतरच कळेल. ...

कोहली नाही, रोहित शर्माही नाही! अक्षय कुमार ‘या’ दोन क्रिकेटपटूंचा जबरा फॅन; तुम्ही ओळखली का नावे? - Marathi News | akshay kumar name two favourite indian cricketers from current team not rohit sharma or virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली नाही, रोहित शर्माही नाही! अक्षय कुमार ‘या’ दोन क्रिकेटपटूंचा जबरा फॅन; तुम्ही ओळखली का नावे?

अक्षय कुमारला त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंची नावे विचारण्यात आली होती. ...

विश्रांती घेण्यात काहीच चूक नाही, पण...; विराट कोहलीच्या सुट्टीवर जाण्याच्या निर्णयावर मोहम्मद अझरुद्दीनची प्रतिक्रिया - Marathi News | No harm in taking break but timing has to be better:Mohammed Azharuddin on Virat Kohli's request to skip SA ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या सुट्टीवर जाण्याच्या निर्णयावर मोहम्मद अझरुद्दीनची प्रतिक्रिया

भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. पण, सोमवारी रोहित शर्मानं दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. ...

Rohit Sharma vs Virat Kohli : विराट कोहली अन् रोहित शर्मा यांच्यातला वाद नाही नवा; कर्णधारपदापासून ते सोशल मीडियावरील फॉलोबॅक, अशा अनेक गोष्टींमुळे रंगलेली चर्चा - Marathi News | Rohit Sharma vs Virat Kohli: Rift or rumours?; know all incidence when Virat and rohit rift rumors was in discussion | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवण्याची विराट कोहलीनं केलेली मागणी अन् आता...

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. रोहित शर्माकडे वन डे कर्णधारपदाची व कसोटी संघाच्या उप कर्णधारपदाची जबाबदारी आली. विराटनं वन डे मालिकेतून माघार घेतली. ...

Virat Kohli skip South Africa ODIs : विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या वादावर BCCIकडून महत्त्वाचं विधान; समोर आलं वन डे मालिकेतून माघार घेण्यामागचं कारण - Marathi News | Virat Kohli has informed us that he will not be available for the ODI series, there is nothing between Rohit & Kohli, BCCI Official | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या वादावर BCCIकडून महत्त्वाचं विधान

Virat Kohli skip South Africa ODIs : विराट कोहली ( Virat Kohli) आफ्रिका दौऱ्यावरील वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. ...

India tour of South Africa: Big News : विराट कोहली वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नाही खेळणार; टीम इंडियात सुरू झालाय EGO वाद? - Marathi News | India tour of South Africa: India captains won't play together, for now; Test leader Virat kohli takes a break from ODI leg of tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : विराट कोहली वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नाही खेळणार

India tour of South Africa: भारतीय संघात विराट कोहली vs रोहित शर्मा ( Virat Kohli vs Rohit Sharma) असा वाद सुरू झाल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. ...

Rohit Sharma ruled out of the SA Test : BCCIनं केली घोषणा; रोहित शर्माची कसोटी मालिकेतून माघार, वन डे मालिकेतही खेळण्यावर संभ्रम - Marathi News | Rohit Sharma ruled out of the SA Test: BCCI No Kelly announcement; Rohit Sharma withdraws from Test series, confusion over ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गावभर चर्चा झाल्यानंतर BCCIनं घोषणा केली, रोहित शर्मानं कसोटी मालिकेतून माघार घेतली

रोहित शर्मानं ( Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.  बीसीसीआयनं अधिकृतरित्या तशी माहिती दिली आहे. ...