लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

नागपुरात प्रॉपर्टी डिलरला चाकूच्या धाकावर लुटले - Marathi News | Property dealer in Nagpur has been robbed by threatening knife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रॉपर्टी डिलरला चाकूच्या धाकावर लुटले

अंबाझरी बायपास कॅम्पसजवळ एका बाईकवर आलेल्या गुन्हेगारांनी यवतमाळ येथील एका प्रॉपर्टी डीलरला चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. ...

डोंबिवलीत उद्योगपतीच्या घरात चोरी; चोरटे फरार  - Marathi News | Theft in Dombivli industrial house; Thieves absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवलीत उद्योगपतीच्या घरात चोरी; चोरटे फरार 

घरातील सुमारे २० लाखांचे दागिने घेऊन पसार झाले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरीप्रकरणी तपास करत आहेत.  ...

बतावणी करीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना दक्ष नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले - Marathi News | Two chain snather held by Thane Naupada Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बतावणी करीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या दोघांना दक्ष नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले

वेगवेगळी बतावणी करीत दागिने लुबाडणा-या ठकसेनांच्या टोळीपैकी गुजरातच्या अर्जून सलाट आणि अर्जूनभाई मारवाडी या दोन भामटयांना दक्ष नागरिकांच्या मदतीने नौपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे ...

नागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले - Marathi News | The robbers robbed the two wheelers by threatening knife in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले

दुचाकीवरील सशस्त्र लुटारूंनी रविवारी मध्यरात्रीनंतर उपराजधानीतील विविध विभागात हैदोस घालून अनेकांना लुटले. एकापाठोपाठ घडलेल्या दोन लुटमारीच्या घटनांची माहिती मिळाल्याने शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली होती. ...

हाणामारी करुन लुटमार: टॉप २० मधील गुंडासह पाच आरोपींना अटक - Marathi News | Five accused arrested in among one of 'Top 20' historysheeter: charge of Robbery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हाणामारी करुन लुटमार: टॉप २० मधील गुंडासह पाच आरोपींना अटक

तलवारीच्या धाकावर लुटमार तसेच दहशत माजविणाऱ्या ‘टॉप २०’ मधील गुंड जयेश उर्फ जया चंदनशिवे (३१, रा. ज्ञानेश्वरनगर, ठाणे) याच्यासह पाच जणांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज गुप्ता याला त्यांनी जबर मारहाण केली होती. ...

चालकास मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील एकाला अटक - Marathi News | One of the accused of loot in Thane arrested at Meera road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकास मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील एकाला अटक

पहाटेच्या वेळी चालक झोपेत असल्याची संधी साधत मीरा रोडच्या दोघा लुटारुंनी शनिवारी पहाटे एका पिकअप गाडीतील ६० हजाराच्या मालावर डल्ला मारला होता. कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासातच यातील महमद बिलाल खान या चोरटयाला रिक्षासहित अटक केली आहे. ...

Video : ठाण्यातील १० घरफोडीच्या चोऱ्या उघड; दोघांना बेड्या  - Marathi News | Video: 10 house breaking cases are solved; two are arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : ठाण्यातील १० घरफोडीच्या चोऱ्या उघड; दोघांना बेड्या 

टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी परिमंडळ १ चे पोलीस आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी पोलिसांचे एक पथक बनविले. या पथकाने सक्रिय टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी फरार आहे. या कारवाईमुळे ठाण्यातील १० घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.  ...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सातारा पोलिसांकडून अटक - Marathi News | The gang was arrested by the Satara police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सातारा पोलिसांकडून अटक

या टोळीने मालवाहू ट्रकचालकांना मारहाण करून लुटल्याची प्राथमिक माहिती आहे.  ...