चौफुला-मोरगाव रस्त्यावरील सुपा घाट येथे ट्रकला कार आडवी मारुन ट्रकमधील दोघे चालक यांना ट्रकसह पळवून नेत अज्ञात ठिकाणी डांबून ट्रकमधील गव्हाच्या ३१५ गोण्या चोरणा-या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. या टोळीमध्ये ८ दरोडेखोरांचा समावेश ...
नाशिक : शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीमधील गजानन स्मृती या अपार्टमेंटच्या वाहनतळात तीघा हल्लेखोरांनी ... ...
रात्रीची चोखपणे गस्त घालत कुख्यात सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे व त्यांच्या पथकाला नांगरे-पाटील यांनी विशेष प्रमाणपत्र व ३५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला. ...
दोघांच्या मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) मुसक्या आवळल्या. त्यांना आडगाव पोलीसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलिसांनी संशियतांकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका, धारदार कोयता, कटावणी, टॉमी यासह दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ...
पहाटे फिरायला जाणारे तसेच वृत्तपत्र विकणाऱ्यांना लुटणाºया तीन वेगवेगळ्या टोळ्यांचा छडा लावून त्यातील ११ जणांना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलिसांनी यश मिळविले. ...
फायनान्स कंपनीच्या शाखाधीका-याच्या दुचाकीला अडवून डोळ्यात मिरचीची पूड टाकून दोन अनोळखी इसमांनी सव्वा चार लाख रुपये लंपास केल्याची घटना राजूर जवळील कोठा फाट्याजवळ सोमवारी भर दुपारी घडली. ...