आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मिरजगाव शहरातील मध्यवस्तीतील शिंगवी कॉलनीत राहणा-या एका वकिलाच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी वकिलाच्या गळ्याला तलवार लावून घरातील तीन लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लुटून नेला आहे. ...
ठाण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच आता सोनसाखळी चोरटयांनीही डोके वर काढले आहे. अवघ्या २४ तासांमध्येच एका महिलेसह दोघांच्या सोनसाखळया जबरीने हिसकावल्याच्या घटना शहरातील वेगवेगळया भागांमध्ये घडल्या. नाकाबंदीमधील पोलिसांची संख्या कमी झाल्यामुळे आता या घ ...
एलआयसी प्लॅनमध्ये रक्कम गुंतवायची आहे असे आमिष दाखवून एका तरुणीने एलआयसी एजंटला सोनेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोलवले आणि तिच्या साथीदारांनी त्याला मारहाण करून त्याचे २० हजार रुपये लुटून नेले. ...
हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ...
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र गुंडांना तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी पहाटे जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचा एक साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ...