येथील जिल्हा स्टेडियम परिसरातील रस्त्याचे काम करण्यासाठी वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक बंद केली जात असल्याने वाहनधारक जाम वैतागले आहेत़ मनपाचे कामावर नियंत्रण राहिले नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ ...
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे रस्त्याची वाट लागली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. ...
बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षण कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. ...