वाहन चोरीच्या घटनांना आळा बसविणे, भरधाव वाहन चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, फॅन्सी नंबर प्लेट्सला लगाम लावणे आदी गैरकायदेशीर बाबींवर अंकुश लावण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने देशभरातील सर्व प्रकारच्या वाहनांवर लेझर कोटेडयुक्त सुरक्षित नं ...
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये ४० कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. या भागातील सर्व रस्ते शासन निधीतून एमआयडीसी प्रशासन करणार आहे. ...
पाईपलाईन दुरुस्तीसाठी साताऱ्यांत वारंवार रस्ते खुदाई केली जात आहे. येथील कमानी हौदाजवळ बुधवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्यात आला. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या मार्गाने राजवाड्याकडे जावे लागत होते. ...
लक्ष्मी देऊळ-ते कुपवाड रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आल्यानंतर पाईपलाईनसाठी तो पुन्हा खोदण्याचा प्रकार ठेकेदारामार्फत घडला. या प्रकाराबद्दल सांगली जिल्हा सुधार समितीने संताप व्यक्त करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबविण्याची मागणी केली. ...
देशात विविध ठिकाणी सुरु असलेल्या रस्तेबांधणी प्रकल्पांच्या कामांची कंत्राटदारांनी सादर केलेल्या मूळ बिलांच्या प्रमाणित प्रती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांनी जपून ठेवाव्यात असा आदेश केंद्रीय माहि ...
ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने परभणी जिल्ह्यातील २३ रस्त्यांसाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...