लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

रुंदीकरणासाठी बायपासची पाहणी - Marathi News | Bypass inspection for widening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुंदीकरणासाठी बायपासची पाहणी

बायपास रोडवरील वाढते अपघात रोखण्यासाठी सोमवारी प्रथमच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि राजकीय मंडळी एकत्र आले. अपघातास निमंत्रण देणारे या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. खांब हटविल्यास रस्ता आपोआप रुंद होतो, स्वतंत्र सर्व ...

पुलावरून धोकादायक वाहतूक - Marathi News | Hazardous traffic from the bridge | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुलावरून धोकादायक वाहतूक

अहेरी तालुक्यातील झिमेलानजीक असलेल्या पाईपच्या कमी उंचीच्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना खड्ड्याचा अडसर असतानाही धोकादायक वाहतूक सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ...

मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका, वाहनांचे मोठे नुकसान - Marathi News | Due to dead buffaloes, a series of accidents on roads, big losses of vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका, वाहनांचे मोठे नुकसान

अपघाताच्या 24 तासानंतरही मृत म्हैस रस्त्यावरून न हटविल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली. ...

रस्त्यांच्या कडा खचल्याने अपघातांची शक्यता!  - Marathi News | Due to the edges of roads, the possibility of accidents! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रस्त्यांच्या कडा खचल्याने अपघातांची शक्यता! 

बहुतांश रस्त्यांच्या कडा (साईडपट्टी) उघड्या पडल्यामुळे विशेषत: दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत असून वाहन घसरून अपघातांची शक्यता बळावल्याचे दिसून येत आहे. ...

जालन्याच्या प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे; वाहनधारकांना करावी लागते कसरत - Marathi News | Paved pits on the main streets of Jalna; Vehicle Workers Need To Workout | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याच्या प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे; वाहनधारकांना करावी लागते कसरत

शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने जालनेकरांचा प्रवास खडतर झाला आहे. परिणामी, दररोज किरकोळ अपघात होत आहेत. ...

खड्यामुळे महिलेचा गेला जीव : चिंचवडमधील घटना  - Marathi News | accident in Chinchwad due to road potholes : one death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्यामुळे महिलेचा गेला जीव : चिंचवडमधील घटना 

महिला दुचाकी वरून जात असताना रस्त्यात असलेला खड्डा चुकविताना त्यांची दुचाकी घसरली. त्यातच महिला बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा मृत्य झाला ...

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवणातील पाच रस्ताकामांना मंजुरी - Marathi News | Sindhudurg: Approval of five road works in Malvan under the Chief Minister's Gram Sadak Yojna | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवणातील पाच रस्ताकामांना मंजुरी

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील पाच रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पावसाळ्यानंतर ही कामे मार्गी लागतील, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. ...

हुश्श... १५० कोटींच्या रस्त्यांच्या निविदा अखेर प्रसिद्ध - Marathi News | Hush ... 150 crores roads tender published | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श... १५० कोटींच्या रस्त्यांच्या निविदा अखेर प्रसिद्ध

शासन आणि महापालिका निधीतून शहरातील ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. या कामासाठी मागील एक वर्षापासून वेगवेगळ्या कारणावरून वाद सुरू आहेत. अखेर मंगळवारी मनपा प्रशासनाने १५० कोटींची फेरनिविदा काढली. ...