वर्धमाननगर ते पारडीपर्यंत कधीकाळी प्रशस्त असलेल्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अमर्याद आणि अस्ताव्यस्त खोदकामामुळे या रस्त्याचे अस्तित्वच संकटात सापडले असून या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. ...
तालुक्यातील आसेगाव, फुबगाव- हैदतपूर मार्गाचे नुकतेच काम करण्यात आले. मात्र , निकृष्ट काम झाल्याने अवघ्या सहा महिन्यांत संपूर्ण रस्ता उखडला आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्ताची इतकी दुर्दशा झाली की, रस्त्याच्या वरच्या थरावरील ...
महामार्गासाठी खोदकाम व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खोदकामादरम्यान बीएसएनएलची भूमिगत केबल लाईन तुटल्यामुळे कॉम्प्लेक्स परिसरात लिंक फेलची समस्या भारी झाली आहे. विशेष म्हणजे, बुधवार ते शुक्रवार या तीन दिवसात बरीच ऑनलाईन कामे प्रभावित झाली होती ...
तालुक्याचे ठिकाण असलेल्या लाखांदूर येथील महत्वाचे चौक म्हणजे शिवाजी चौक आहे. या चौकातून साकोली, अर्जुनी, वडसा, भंडारा, पवनी आदी शहराला जाण्यासाठी मार्ग आहेत. या ठिकाणी एसटी बस, खाजगी प्रवाशी वाहतूकचा याच ठिकाणी थांबा आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ये-जा ...