लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

अपघातप्रवणक्षेत्र बनले साईभक्तांसाठी मृत्यूचा सापळा - Marathi News | Accidental area became a death trap for consumers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातप्रवणक्षेत्र बनले साईभक्तांसाठी मृत्यूचा सापळा

सिन्नर-शिर्डी महामार्गावर गेल्या दोन वर्षात शंभराहून अधिक साईभक्तांसह प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर ते शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर वेडीवाकडी वळणे व अपघातप्रवणक्षेत्र साईभक्त व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनले आहेत. सिन्नर ...

शिवाजीनगर रस्त्यावरचे उड्डाणपूल पाडणार ? ; अजित पवार यांचे सूचक विधान  - Marathi News | Three fly over near Pune Shivajinagar will demolished ; Ajit Pawar's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर रस्त्यावरचे उड्डाणपूल पाडणार ? ; अजित पवार यांचे सूचक विधान 

काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेले पुण्यातील शिवाजीनगर भागातील तीन उड्डाणपूल वाहतूक नियोजनासाठी पाडणार असल्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले ...

भुयारी मार्गातून धोक्याची वाहतूक - Marathi News | Hazard traffic through subway | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भुयारी मार्गातून धोक्याची वाहतूक

देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागातून रेल्वे मार्ग गेल्याने शहराचे दोन भागात विभाजन झाले. पूर्वेकडील भागातून शहराच्या पश्चीम भागात जाण्यासाठी भूयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे पूर्वी असणारे रेल्वे फाटक तसेच कुरखेडा व लाखांदूर बाजूकडील मार् ...

पिंपळदर-मांगबारी रस्त्याच्या कामाला प्रारंभ - Marathi News | Start work on Pimpal Dhar-Mangabari road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळदर-मांगबारी रस्त्याच्या कामाला प्रारंभ

सटाणा-पिंपळदर-मांगबारी ते कळवणपर्यंत रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...

श्रीवर्धन प्रांत कार्यालयाच्या रस्त्याची दुर्दशा; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत - Marathi News | Road misery of Shrivardhan province office; Drivers have to workout | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन प्रांत कार्यालयाच्या रस्त्याची दुर्दशा; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

दुरुस्तीची मागणी ...

‘पीडब्ल्यूडी’ला तीन स्मरणपत्रे : ‘पाटबंधारे’च्या मान्यतेविना हरिपूर पुलाचे काम सुरू - Marathi News | Three reminders to 'PWD': Haripur bridge begins without irrigation approval | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘पीडब्ल्यूडी’ला तीन स्मरणपत्रे : ‘पाटबंधारे’च्या मान्यतेविना हरिपूर पुलाचे काम सुरू

महापुराचे पाणी हरिपूर गावात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यातच पुलाला जोडणाºया रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनी व घरे बाधित होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. हरिपूर ग्रामस्थांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्य ...

भाऊबंदकीच्या वादात अडलेला रस्ता देवळाणे-गवंडगाव अखेर झाला मोकळा - Marathi News | Deolane-Gwandgaon road is finally free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाऊबंदकीच्या वादात अडलेला रस्ता देवळाणे-गवंडगाव अखेर झाला मोकळा

येवला : भाऊबंदकीच्या वादात अडलेला देवळाणे-गवंडगाव अशा दोन स्वतंत्र गावांना जोडणारा रस्ता अखेर मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयात वाद असतांना त्या वादाच्या गटातील रस्ता सोडून गट नंबर ९ लगत गट ...

नागपूर-तुळजापूर महामार्गाला अल्पावधीतच तडे - Marathi News | Nagpur-Tuljapur highway collapses in short term | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागपूर-तुळजापूर महामार्गाला अल्पावधीतच तडे

उमरखेड येथून हा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ गेला आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात बांधकाम कंपनीतर्फे सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झाला. मात्र अल्पावधीतच त्याला तडे गेले आहे. ...