सिरोंचा शहराला लागून असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने १८ पिल्लरचा मोठा पूल बांधला आहे. सिरोंचा शहरातील नागरिक पुलावर रात्री व पहाटेच्या सुमारास फिरायसाठी जातात. या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे, यासाठी पूल बांधणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने पुलाच ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे झालेल्या अपघात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 11) रोजी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना गोंदे दुमाला येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवा ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील निळवंडीपाडे येथील कोलवण नदीवरील पुल सध्या अर्धवट कामामुळे प्रवास वर्गाची डोकेदुखी बनला आहे. या पुलाचे काम जवळ जवळ पाच ते सहा वर्षापासून अतिशय धिम्या गतीने चालू असल्यामुळे प्रवासी वर्गाला येथून प्रवास करतांना जीव मुठीत घे ...
मनमाड: येथील रेल्वे कारखाना गेट ते सिनियर इन्स्टीट्यूट पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रेल्वे कारखान्यात कामावर जाणाºया कामगारांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्लॉइज अ ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या व मुख्य बाजारपेठांना जोडणारा औरंगपुरा, प्रिया मार्केट, बारुदगरनाला, सिटी चौक या रस्त्याचे काम मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. या कामाला लवकरच एमआयडीसीकडून सुरूवात करण्यात येणार असून या अनुशंगाने खा. इम्तियाज जल ...
landslides, sataranews, roadsafety फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात सध्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे. ...