लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

गंगा नदीच्या घाटावर मोठी दुर्घटना; ४० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव उलटली - Marathi News | A major accident at the Ganga river ghats; A boat carrying 40 passengers capsized | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गंगा नदीच्या घाटावर मोठी दुर्घटना; ४० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव उलटली

येथील गंगा नदीच्या माल्देपूर घाटाजवळ ४० प्रवाशांना घेऊन जाणारी नाव पलटी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. ...

उन्हाळयात हौशेपोटी पोहायला गेले अन् जीव गमावून बसले; भीमा नदीत बुडून २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Went swimming on a whim in the summer and lost his life Unfortunate death of 2 children after drowning in Bhima river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळयात हौशेपोटी पोहायला गेले अन् जीव गमावून बसले; भीमा नदीत बुडून २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू

पाण्यात बुडालेल्या दोघांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नाही, घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ ...

ऋषिकेशमध्ये राफ्टिंग दरम्यान जोरदार हाणामारी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | rafting fight in rishikesh rowers lashed each other in the river watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषिकेशमध्ये राफ्टिंग दरम्यान जोरदार हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Rishikesh : पर्यटन सीजन सुरू झाल्याने ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंगही जोरात सुरू आहे. ...

टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; अवकाळी पावसामुळे लागला हातभार - Marathi News | No tension...Gondia town is supplied with water from Vainganga river at village Dangorli in the taluka. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टेन्शन नाही...वैनगंगा तहान भागविणार, उन्हाळा निघणार; अवकाळी पावसामुळे लागला हातभार

अवकाळी पावसामुळे लागला हातभार ...

स्कॉर्पिओ, पुलावरुन थेट घोडनदी पात्रात कोसळली; नशिब बलवत्तर म्हणून वाचले - Marathi News | directly into the water from the Scorpio bridge in the Ghodandi vessel; Fate read as Balvattar in pune accidetn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कॉर्पिओ, पुलावरुन थेट घोडनदी पात्रात कोसळली; नशिब बलवत्तर म्हणून वाचले

या पुलाशेजारी दुसरा  नवीन पुलाचे काम सुरु असल्याने पुलापासून  ३० ते ४० अंतरावर नदीच्या पात्रातील पाणी आडवण्यात आले होते. ...

मिठीचा काठ बहरणार, मुंबई सुंदर होणार; नदीकाठच्या मनोरंजनासाठीची जागा विकसित करणार - Marathi News | The edge of Mithi will bloom, Mumbai will be beautiful; To develop recreational areas along the river | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीचा काठ बहरणार, मुंबई सुंदर होणार; नदीकाठच्या मनोरंजनासाठीची जागा विकसित करणार

मिठी नदीच्या काठाचा भाग हा महापालिका आणि एमएमआरडीएने विभागून घेतला आहे. बीकेसीमधील बराचसा भाग हा प्राधिकरणाच्या अखत्यारित येत असून, उर्वरित भाग महापालिकेच्या अखत्यारित येत आहे. ...

उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष - Marathi News | Waterfowl expansion increased in the Ulhas River; District administration's neglect of Ulhas river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. ...

मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून - Marathi News | Krantinagar will be swept away in Mithi's flood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीच्या पुरात क्रांतिनगर जाणार वाहून

मिठी नदीमधील गाळाची खालपर्यंत साफसफाई केलेली नसल्याचे दिसून आले. ...