लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

कृष्णेसह वारणा नदीचे पाणीही सांगलीकरांना मिळणार, २९० कोटीचा प्रस्ताव शासनाकडे - Marathi News | Along with Krishna, Sanglikars will also get water from Varana river, a proposal of 290 crores to the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेसह वारणा नदीचे पाणीही सांगलीकरांना मिळणार, २९० कोटीचा प्रस्ताव शासनाकडे

शेरीनाल्याचा ९४ कोटींचा प्रकल्प तयार ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; नद्यांची पातळी ओसरली, २३ बंधारे झाले मोकळे - Marathi News | Rainfall in Kolhapur District; River levels receded, 23 dams were released | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; नद्यांची पातळी ओसरली, २३ बंधारे झाले मोकळे

शुक्रवारपासून पाऊस जोर पकडणार? ...

Dam Water: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम; हे मोठे धरण ५० टक्के भरले - Marathi News | Heavy rain continues in Shirala taluka; Chandoli Dam is 50 percent full | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम; हे मोठे धरण ५० टक्के भरले

चांदोली Chandoli Dharan परिसरात पाऊस जोरदार वाऱ्यासह कोसळत आहे, या पावसाने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ...

कर्नाटकच्या पोटात का दुखते, कळत नाही; म्हादई प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल - Marathi News | cm pramod sawant asked about karnataka stand in mhadei river issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्नाटकच्या पोटात का दुखते, कळत नाही; म्हादई प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सवाल

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सावंत सरकार म्हादईबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. ...

रत्नागिरी जिल्ह्यात जोर'धार', जगबुडी, कोदवली नदीने इशारा पातळी गाठली; प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना - Marathi News | Heavy rain in Ratnagiri district, Jagbudi, Kodavali river reached alert level | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात जोर'धार', जगबुडी, कोदवली नदीने इशारा पातळी गाठली; प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना

मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद; पडझडीच्या घटना वाढू लागल्या ...

चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात आलं किती पाणी - Marathi News | Heavy rain in Chandoli dam area, how much water came in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात आलं किती पाणी

चांदोली धरण chandoli dharan पाणलोट क्षेत्रात पावसाने गेल्या नऊ दिवसांत दमदार हजेरी लावली आहे. चांदोली धरणात एकूण १४.५२ टीएमसी तर ७.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...

कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur; Panchganga water out of container, 57 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ - Marathi News | In Kolhapur, due to heavy rainfall in the dam area, the level of rivers has risen rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. ...