Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
Rishabh Pant vs Dinesh Karthik : रिषभ पंतचा फॉर्म हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणारा ठरतोय.. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभकडे कर्णधारपदाची जबाबदारी होती, तरीही त्याच्याकडून त्याच त्याच चुका झालेला पाहायला मिळाल्या. ...
India Vs South Africa 5th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा सामना आज बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तर नंतरच्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिका २-२ अशा बरोबरीत आहे. ...