Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्याFOLLOW
Rishabh pant, Latest Marathi News
रिषभ पंत, भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते. Read More
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभला फार काही कमाल दाखवता आलेली नाही. फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळूनही रिषभ या मालिकेत त्याच चुका करून माघारी परतताना दिसला. ...
India vs South Africa: ऋषभ पंत ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर वारंवार बाद झाला. असे बाद होणे चांगले संकेत नाहीत, या शब्दात माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी ऋषभच्या खेळीवर आक्षेप नोंदविला. ...
India vs South Africa 4rth T20I Live Updates : दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) व हार्दिक पांड्या यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. ...
India vs South Africa 4rth T20I Live Updates : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली आहे. ...
India vs South Africa 2nd T20I Live Updates : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. २०२२ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा हा सलग सातवा पराभव ठरला. ...