लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India vs Bangladesh, 2nd T20I : अन् रिषभ पंत चेंडू हवेत शोधत राहिला, नेमकं असं काय घडलं? - Marathi News | India vs Bangladesh, 2nd T20I: And Rishabh Pant looks for the ball in the air, exactly what happened? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 2nd T20I : अन् रिषभ पंत चेंडू हवेत शोधत राहिला, नेमकं असं काय घडलं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. ...

India vs Bangladesh, 2nd T20I : रिषभ पंत हे तू काय केलंस? हातची विकेट गमावली - Marathi News | India vs Bangladesh, 2nd T20I : Stumped, but Liton Das is not out because Rishabh Pant has collected the ball in front of the stumps | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 2nd T20I : रिषभ पंत हे तू काय केलंस? हातची विकेट गमावली

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतकडून अजानतेपणानं चूक घडली आणि ती भारतासाठी डोकेदुखी ठरली. ...

पंतची धोनीसोबत तुलना बंद व्हावी - Marathi News | Pant's comparison with Dhoni should be off, k shrikant wrote | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतची धोनीसोबत तुलना बंद व्हावी

के. श्रीकांत लिहितात ...

India vs Bangladesh, 1st T20I: कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं खरं कारण  - Marathi News | India vs Bangladesh, 1st T20I: Captain Rohit Sharman tells Team India's real reason for defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st T20I: कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं खरं कारण 

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली ...

India vs Bangladesh, 1st T20I : रिषभ पंतमुळे DRS गमावला; चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनी नावाचा गजर केला - Marathi News | India vs Bangladesh, 1st T20I: Rishabh Pant loses DRS; Fans chanted Mahendra Singh Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st T20I : रिषभ पंतमुळे DRS गमावला; चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनी नावाचा गजर केला

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभ पंतला रोषाला सामोरे जावं लागलं. ...

India vs Bangladesh, 1st T20I : भारताच्या दिग्गजांची हाराकिरी, पण तळाच्या फलंदाजांनी डाव सावरला - Marathi News | India vs Bangladesh, 1st T20I : India finish with 148/6 in their 20 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st T20I : भारताच्या दिग्गजांची हाराकिरी, पण तळाच्या फलंदाजांनी डाव सावरला

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांना अखेर समाधानकारक धावा करता आल्या. ...

पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पंतऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी - Marathi News | In the first Twenty20 match, this 'player' will get a chance instead of Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पंतऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

आपल्या घरच्या मैदानात पंतला यावेळी संधी मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे. ...

रिषभ पंतनं लावला महेंद्रसिंग धोनीकडे क्लास; राहिला रांची मुक्कामी  - Marathi News | Rishabh Pant spends time with MS Dhoni at his Ranchi farmhouse | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतनं लावला महेंद्रसिंग धोनीकडे क्लास; राहिला रांची मुक्कामी 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी युवा यष्टिरक्षकाला संधी देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ...