लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
टीम इंडियात कितीही प्रयोग करा; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणारे पंधरा खेळाडू ठरलेत! - Marathi News | Team India test young player for 2020 T20I world cup; but this fifteen players will see in final squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात कितीही प्रयोग करा; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणारे पंधरा खेळाडू ठरलेत!

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघ लगेचच 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. ...

बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकूनही 'या' भारतीय खेळाडूंची उडू शकते दांडी - Marathi News | Despite winning the series against Bangladesh, 'these' Indian players can out of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकूनही 'या' भारतीय खेळाडूंची उडू शकते दांडी

विजयानंतरही भारतीय संघातील काही खेळाडूंची दांडी उडू शकते, असे म्हटले जात आहे. ...

रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्कर - Marathi News | Will Rishabh Pant gets a chance again, read what Sunil Gavaskar said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्कर

भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या सामन्या अपयशी ठरला. त्यामुळे आता पंतला किती संधी द्यायच्या, असा प्रश्न आता चाहते विचारायला लागले आहेत. ...

India vs Bangladesh, 3rd T20I : DRS घेण्यात रिषभ पंत पुन्हा चुकला अन् रोहितनं डोक्यावर हात मारला - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I : Rohit Sharma left with a frustrated after Rishabh Pant’s poor DRS call | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 3rd T20I : DRS घेण्यात रिषभ पंत पुन्हा चुकला अन् रोहितनं डोक्यावर हात मारला

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. ...

India vs Bangladesh, 3rd T20I : रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा म्हणतो... - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I : Please leave Rishabh Pant alone - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 3rd T20I : रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा म्हणतो...

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. ...

India vs Bangladesh, 3rd T20I : निर्णायक सामन्यात टीम इंडिया करणार का बदल? जाणून घेऊया अंतिम अकरा! - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I : Can Team India make a change in Playing Eleven? Know India XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 3rd T20I : निर्णायक सामन्यात टीम इंडिया करणार का बदल? जाणून घेऊया अंतिम अकरा!

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. ...

रिषभ पंतला वेळ द्यायला हवा - गांगुली - Marathi News | Time should be given to Rishabh Pant - Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला वेळ द्यायला हवा - गांगुली

त्याने धावबाद व यष्टीचीत करत आपल्यावरील दबाव कमी केला. ...

India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मानं पंचांना दिल्या शिव्या? होऊ शकते मोठी कारवाई - Marathi News | India vs Bangladesh, 2nd T20I: Rohit Sharma abuse word over to the umpires? It can be big action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 2nd T20I : रोहित शर्मानं पंचांना दिल्या शिव्या? होऊ शकते मोठी कारवाई

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20त रोहित शर्मानं तिसऱ्या पंचांना शिव्या घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. ...