लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत - Marathi News | India vs New Zealand : Virat Kohli confirms KL Rahul will open in T20s and continue to keep wickets as well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. ...

न्यूझीलंडच्या दौऱ्यात राहुल विकेटकिपिंग करणार की पंतला मिळणार संधी, रवी शास्त्री म्हणाले... - Marathi News | KL Rahul will be wicket keeping in New Zealand tour or Rishabh Pant will get chance, Ravi Shastri said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या दौऱ्यात राहुल विकेटकिपिंग करणार की पंतला मिळणार संधी, रवी शास्त्री म्हणाले...

... तर पंतसाठी संघाचे दरवाजे बंद झाल्याचे समजत आहे. कारण कोहलीनेच याबाबतचे एक वक्तव्य केले होते. ...

टीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक! - Marathi News | Team India departs for Auckland, know full fixture of India tour of New Zealand | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया 2020तील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!

रिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला... - Marathi News | India's team closed its doors for Rishabh Pant; Captain Virat Kohli said ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतसाठी भारताच्या संघाचे दरवाजे बंद; कर्णधार कोहली म्हणाला...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंत जायबंदी झाला, त्यानंतर तो भारतीय संघाला दिसला नाही. ...

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी - Marathi News | India's big shock ahead of New Zealand tour; the fastest bowler Ishant Sharma became injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी

दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे. ...

India vs Australia, 2nd ODI : रोहितच्या दुखापतीबाबत कोहलीने दिली अपडेट; तिसरा धक्का बसणार... - Marathi News | India vs Australia, 2nd ODI: Virat Kohli updates Rohit Sharma's injury; so There will be a third shock? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd ODI : रोहितच्या दुखापतीबाबत कोहलीने दिली अपडेट; तिसरा धक्का बसणार...

भारताला आता तिसरा धक्का बसू शकतो... ...

India vs Australia, 2nd ODI : रिषभ पंतच्या जागी टीम इंडियात नव्या यष्टिरक्षकाची एन्ट्री, नाव जाणून तुम्हालाही बसेल धक्का - Marathi News | India vs Australia, 2nd ODI: Wicketkeeper batsman KS Bharat from Andhra, has been added to the Indian ODI squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd ODI : रिषभ पंतच्या जागी टीम इंडियात नव्या यष्टिरक्षकाची एन्ट्री, नाव जाणून तुम्हालाही बसेल धक्का

पहिल्या सामन्यात रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुलनं यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. ...

India vs Australia : रिषभ पंतची माघार; यष्टिरक्षकाची जबाबदारी कोणाकडे जाणार? - Marathi News | Rishabh Pant ruled out of Rajkot ODI versus Australia, to undergo rehabilitation at NCA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : रिषभ पंतची माघार; यष्टिरक्षकाची जबाबदारी कोणाकडे जाणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना शुक्रवारी राजकोट येथे होणार आहे. ...