लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India Vs New Zealand World Cup Semi Final : न्यूझीलंडचे बॅडलक, नाही तर पंड्या आणि पंत होते आऊट - Marathi News | India vs New Zealand World Cup Semi Final: New Zealand's bad luck, hardik Pandya and rishabh Pant was not out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs New Zealand World Cup Semi Final : न्यूझीलंडचे बॅडलक, नाही तर पंड्या आणि पंत होते आऊट

हार्दिक पंड्या आणि रिषभ पंतही आऊट झाले असते, पण... ...

India Vs Sri Lanka, Latest News : पंतच्या खांद्यावर आहे कोणाचा हात, ओळखून दाखवा... - Marathi News | India Vs Sri Lanka, Latest News: Identify whose hand is on Pant's shoulder ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Sri Lanka, Latest News : पंतच्या खांद्यावर आहे कोणाचा हात, ओळखून दाखवा...

यावेळी महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमरा आणि मयांक अगरवाल दिसत आहेत. ...

India Vs Bangladesh, Latest News : विराट कोहलीने धोनी नसताना रीव्ह्यू घेतला आणि वाया गेला - Marathi News | India vs Bangladesh, Latest News: Virat Kohli was taken review while ms Dhoni was not in ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, Latest News : विराट कोहलीने धोनी नसताना रीव्ह्यू घेतला आणि वाया गेला

हा भारताचा रीव्ह्यू वाया गेल्याचे पाहायला मिळाले. ...

India Vs England, Latest News : भारताच्या पराभवाचं खापर एकट्या धोनीवरच का फोडताय? - Marathi News | India Vs England, Latest News, ICC World Cup 2019 : why should you think, because of MS Dhoni Team India lost against England? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England, Latest News : भारताच्या पराभवाचं खापर एकट्या धोनीवरच का फोडताय?

India Vs England, Latest News, ICC World Cup 2019 : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला रविवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. ...

ऋषभ पंत याला पांड्याच्या आधी फलंदाजीस का पाठवले? रोहितने दिले असे उत्तर  - Marathi News | Why Rishabh Pant sent to bat before Hardik Pandya? Rohit Say's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ पंत याला पांड्याच्या आधी फलंदाजीस का पाठवले? रोहितने दिले असे उत्तर 

- इंग्लंडविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवामुळे स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. ...

India Vs England, Latest News : विजय शंकरच्या जागी रिषभ पंतचीच निवड का? सांगतोय कॅप्टन कोहली - Marathi News | India Vs England, ICC World Cup 2019: Why team India pick Rishabh Pant, answer given by captain Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs England, Latest News : विजय शंकरच्या जागी रिषभ पंतचीच निवड का? सांगतोय कॅप्टन कोहली

India Vs England, ICC World Cup 2019: : रिषभ पंतचे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अखेर आज साकार होणार. विजय शंकरच्या जागी अंतिम अकरा जणांमध्ये पंतने स्थान पटकावण्यात यश मिळवले. ...

ICC World Cup 2019 : भुवी की पंत, इंग्लंडविरुद्ध रविवारी कोण खेळणार? - Marathi News | ICC World Cup 2019: Rishabh Pant or Bhuvneshwar Kumar, Who will play against England on Sunday? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भुवी की पंत, इंग्लंडविरुद्ध रविवारी कोण खेळणार?

या दोघांपैकी नेमकी संधी कोणाला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...

India vs West Indies : विजयानंतर रोहित आणि पंतने कोणाला पकडले आणि काय केले, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | India vs West Indies: After the victory, Rohit and Pant took someone and what did they do, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : विजयानंतर रोहित आणि पंतने कोणाला पकडले आणि काय केले, पाहा हा व्हिडीओ

विजय मिळवल्यावर रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांनी एका व्यक्तीला पकडले. ...