लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

अवैध वाळू उपशामुळे पूर्णा नदीचे अस्तित्व धोक्यात; महसूल व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष - Marathi News | Illegal sand subsidence threatens the existence of the entire Purna river; Neglect of revenue and police system | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध वाळू उपशामुळे पूर्णा नदीचे अस्तित्व धोक्यात; महसूल व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ...

महसुलात घट, टेन्शनमध्ये सरकार! मंत्रालयांना दिला मोठा आदेश - Marathi News | Revenue deficit The finance ministry asked ministries to limit spending to revised target | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महसुलात घट, टेन्शनमध्ये सरकार! मंत्रालयांना दिला मोठा आदेश

राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण - Marathi News | Registration started in violation of Rera Act in the state; The highest proportion in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून सर्रास दस्त नोंदणी सुरू; पुण्यात सर्वाधिक प्रमाण

पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय हवेली -3 (मगरपट्टा-हडपसर) येथे एका-एका दिवसांत हजारो बोगस दस्त नोंदणी करण्यात आल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. ...

डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता! - Marathi News | Legal validity of Satbara, 8A form in digital signature! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता!

SatBara News संगणकीकृत सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही ...

वाळू ठेका देण्याचा निर्णय गुलदस्त्यात; शासनाचा १०० कोटींचा महसूल अधांतरी - Marathi News | The decision to award the sand contract in the bouquet; Government's revenue of Rs 100 crore is unpaid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळू ठेका देण्याचा निर्णय गुलदस्त्यात; शासनाचा १०० कोटींचा महसूल अधांतरी

लिलाव न झाल्यामुळे चोरट्या मार्गाने उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी ...

धक्कादायक ! महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू गायब - Marathi News | Shocking! Two hundred brass sands seized by the revenue department disappear | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! महसूल विभागाने पकडलेली दोनशे ब्रास वाळू गायब

२०० ब्रास वाळू पंचासमक्ष सील करून ५४ लाख १९ हजार २० रूपये दंड लावण्यात आला होता ...

वाळूतस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी! - Marathi News | Administration fails to stop sand mining! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाळूतस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी!

Khamgaon news वाळूतस्कर महसुल यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ...

वाळूची अवैध वाहतूक जोरात; ‘राॅयल्टी’ला चुना! - Marathi News | Illegal transport of sand ; Government revenue sank | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळूची अवैध वाहतूक जोरात; ‘राॅयल्टी’ला चुना!

Akola News वाळूचे अवैध उत्खनन करून अवैध वाहतूक करीत वाळूची विक्री करण्याच्या गोरखधंद्यास उधाण आले आहे. ...