lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निकाल दिवस विधानसभा निवडणूक

निकाल दिवस विधानसभा निवडणूक, मराठी बातम्या

Result day assembly election, Latest Marathi News

विजय मिळवल्यानंतर राजस्थानमध्ये भाजप आमदार ॲक्शनमोडमध्ये! मांसाहरी स्टॉल होणार बंद - Marathi News | Rajasthan bjp mla from hawamahal balmukund acharya warned to officer remove non veg food stalls from roads | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मिळवल्यानंतर राजस्थानमध्ये भाजप आमदार ॲक्शनमोडमध्ये! मांसाहरी स्टॉल होणार बंद

राजस्थानमध्ये काल भाजपने विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला. ...

“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास - Marathi News | congress nana patole reaction over four state assembly election result 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

Congress Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडी व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असे म्हटले आहे. ...

“विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला काँग्रेसच विजयी होईल”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole said we accepting the people vote in the assembly election result 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला काँग्रेसच विजयी होईल”: नाना पटोले

Congress Nana Patole News: या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभेसाठी जोमाने तयारी करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

‘महादेव’ भाजपच्या पथ्यावर, काँग्रेस मोठ्या पिछाडीवर; छत्तीसगडमध्ये सत्तेचा उलटफेर - Marathi News | chhattisgarh assembly election result 2023 mahadev betting app issue may become change factor for bjp and congress | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :‘महादेव’ भाजपच्या पथ्यावर, काँग्रेस मोठ्या पिछाडीवर; छत्तीसगडमध्ये सत्तेचा उलटफेर

Chhattisgarh Assembly Election Result 2023: छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर असून, काँग्रेस मोठ्या फरकाने पिछाडीवर आहे. ...

काँग्रेसने दक्षिणेचे आणखी एक द्वार उघडले! तेलंगणात बीआरएस पिछाडीवर, वाचा सविस्तर - Marathi News | Telangana Election 2023 Result Congress opened another door to the south BRS lags behind in Telangana, read more | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने दक्षिणेचे आणखी एक द्वार उघडले! तेलंगणात बीआरएस पिछाडीवर, वाचा सविस्तर

तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पिछाडीवर टाकले आहे, यामुळे आता काँग्रेसला दक्षिणेतील कर्नाटकनंतर तेलंगणा या एका राज्यात विजय मिळणार आहे. ...

“...तर काँग्रेसची स्थिती MIMसारखी होईल, सनातनविरोध महागात पडला”: आचार्य प्रमोद कृष्णम - Marathi News | congress acharya pramod krishnam said opposing sanatana dharma has sunk the party. country has never accepted caste based politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...तर काँग्रेसची स्थिती MIMसारखी होईल, सनातनविरोध महागात पडला”: आचार्य प्रमोद कृष्णम

Congress Acharya Pramod Krishnam: काँग्रेसमधील काही नेते पक्षाचा चुकीच्या मार्गावर नेत आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे मत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी व्यक्त केले आहे. ...

“लोकसभेची फायनल आम्हीच जिंकणार, तेलंगणात भाजपने जीवाचे रान केले पण...”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over madhya pradesh rajasthan chhattisgarh and telangana assembly election result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभेची फायनल आम्हीच जिंकणार, तेलंगणात भाजपने जीवाचे रान केले पण...”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: तेलंगणमधील जनतेने निकालातून सडेतोड उत्तर दिले आहे, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. ...

सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की... - Marathi News | rajasthan assembly election result 2023 who will be the chief minister of rajasthan many leaders of bjp in competition | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सत्तेत भाजपच, मुख्यमंत्री कोण? पक्षातच मोठी स्पर्धा; वसुंधरा राजे, बालकनाथ की...

Rajasthan Assembly Election Result 2023: वसुंधरा राजे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असले तरी भाजपमधून अनेक नेते यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ...