Chhattisgarh News: नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एएसपी आकाशराव गिरपुंजे यांना वीरमरण आले होते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी एएसपी आकाशराव गिरपुंजे यां श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या पार्थिवाला खांदा देत अंतिम निरोप दिला. ...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अचानक गौरेला पँड्रा मरवाही जिल्ह्यातील एका गावाला भेट दिली. गावकऱ्यासोबत बैठक घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या. पाण्याच्या समस्येवरून मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
Chhattisgarh Budget 2025: छत्तीसगडच्या विष्णूदेव साय सरकारनं सोमवारी आपला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री ओपी चौधरी यांनी १ लाख ६५ हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला. या वर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे. ...